आंतरराष्ट्रीय अॅनिमेशन दिना निमित्त कृष्णमोहन यांचे मार्गदर्शन.

आंतरराष्ट्रीय अॅनिमेशन दिनाचे निमित्ताने ग्रीन गोल्ड स्टूडियोचे क्रिएटिव्ह डायरेक्टर कृष्णमोहन यांनी विद्यार्थ्यांना अॅनिमेशन विषयी विशेष मार्गदर्शन केले. त्यांना तांत्रिक बाबी सांगितल्या तसेच करियर विषयी मार्गदर्शन केले. यात त्यांनी छोटा भीम…

Continue Readingआंतरराष्ट्रीय अॅनिमेशन दिना निमित्त कृष्णमोहन यांचे मार्गदर्शन.

रो.डॉ.दीपक तोषणीवाल यांचे ६९ वे रक्तदान.

रोटरी क्लब फॉरच्यूनचे संस्थापक अध्यक्ष रो.डॉ.दीपक तोषणीवाल यांनी नुकत्याच सैनिकांसाठी आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान केले. हे त्यांचे ६९ वे रक्तदान आहे. सेवासदन हायस्कूल एरंडवणा येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी…

Continue Readingरो.डॉ.दीपक तोषणीवाल यांचे ६९ वे रक्तदान.

सैनिकांसाठी रोटरी क्लबने आयोजित केले रक्तदान शिबीर

देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य वर्षानिमित्त रोटरी क्लब टिळकरोडच्या पुढाकाराने ६ क्लब एकत्र येवून सैनिकांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यासाठी डिफ्रंट स्ट्रोक्स फौंडेशनने सहाय्य केले. सेवासदन हायस्कूल एरंडवणा येथे संपन्न…

Continue Readingसैनिकांसाठी रोटरी क्लबने आयोजित केले रक्तदान शिबीर

ना.डॉ.नीलमताई गो-हे यांच्या हस्ते नटराज पूजन करून नाट्यक्षेत्राचे पुनरागमन.

समस्त कलांचा निर्माता नटराज यांचे पूजन विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलमताई गो-हे यांच्या हस्ते पूजन करून नाट्यक्षेत्राचे पुनरागमन करण्यात आले.बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न झालेल्या या नटराज पूजन प्रसंगी ज्येष्ठ कलाकार लीला गांधी,संवाद…

Continue Readingना.डॉ.नीलमताई गो-हे यांच्या हस्ते नटराज पूजन करून नाट्यक्षेत्राचे पुनरागमन.

रोटरी मिडटाऊनचा ‘सर्वोत्तम सेवा पुरस्कार सेवा सहयोग संस्थेस प्रदान.

रोटरी क्लब मिडटाऊनच्या वतीने “सर्वोत्तम सेवा”  (सर्व्हिस एक्सलंस)पुरस्कार सेवा सहयोग संस्थेस प्रदान करण्यात आला. माजी प्रांतपाल  रो.डॉ सुधिर राशिंगकर यांच्या हस्ते पल्लवी कडदी संचालिका सेवा सहयोग यांना प्रदान करण्यात आला.…

Continue Readingरोटरी मिडटाऊनचा ‘सर्वोत्तम सेवा पुरस्कार सेवा सहयोग संस्थेस प्रदान.

नवरात्र निमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांना देवीचे रूप दिले.

नवरात्र निमित्त श्री स्वामी समर्थ मंदिर देवस्थान आदर्श मंडळाच्या वतीने  श्री स्वामी समर्थ महाराजांची देवी स्वरुपात पुजा बांधण्यात आली.स्वामींच्या मनमोहक स्वरुपातील या दर्शनाचा लाभ भक्तांना दसरा शुक्रवार १५ संध्याकाळ पर्यन्त…

Continue Readingनवरात्र निमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांना देवीचे रूप दिले.

भेकराई नगर येथील पीडितेच्या कन्यांचे ना. डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी केले अनोखे कन्या पूजन.

शारदीय नवरात्रोत्सवात कन्या पूजन करण्याची प्राचीन परंपरा आहे.भेकराईनगर येथील पिडीत कुटुंबातील छोट्या कन्यांचे भेटवस्तू,खाऊ देऊन अनोखे कन्या पूजन विधान परिषद उपसभापती ना.डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी केले.भेकराईनगर येथील रहिवाशी असलेल्या  भाग्यश्री जाधव …

Continue Readingभेकराई नगर येथील पीडितेच्या कन्यांचे ना. डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी केले अनोखे कन्या पूजन.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतासाठी तळजाई माता वसाहतीतील मुला मुलींनी कराटे स्पर्धेत मिळविली ३४ पदके.

नेपाळ मधील पोखरा येथील रंगशाला स्टेडीयम येथे १२ वी  “नेपाळ इंटरनॅशनल हीरो गेम्स चॅम्पियनशिप २०२१” येथे नुकतीच दि २ /१०/२०२१ ते ६ /१०/२-२१ रोजी संपन्न झाली. या  स्पर्धे मध्ये तळजाई…

Continue Readingआंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतासाठी तळजाई माता वसाहतीतील मुला मुलींनी कराटे स्पर्धेत मिळविली ३४ पदके.

स्व.संतोष काका चव्हाण यांच्या वाढदिवसा निमित्त वृद्धाश्रमास मदत प्रदान.

स्वर्गीय संतोष(काका)चव्हाण यांच्या वाढदिवसा निमित्त शिवराज(टायगर)चव्हाण यांच्या वतीने आशीर्वाद वृद्धाश्रमास दोन महिन्याचा किराणा व फळे वाटप करण्यात आले.वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक विकास देडगे यांनी मदतीचा स्वीकार केला.या प्रसंगी शिवराज(टायगर) चव्हाण यांचा मित्र…

Continue Readingस्व.संतोष काका चव्हाण यांच्या वाढदिवसा निमित्त वृद्धाश्रमास मदत प्रदान.

“कोरोनाशी नियम पाळून लढण्याची सर्वांना बुद्धी दे, आणि विविध नैसर्गिक आपत्ती बरोबर लढण्याची शक्ति दे’. – ना.नीलमताई गो-हे यांची महालक्ष्मी चरणी प्रार्थना.

शारदीय नवरात्रोत्सव निमित्त महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती मा.ना. नीलमताई गो-हे यांच्या हस्ते सारसबाग येथील श्रीमहालक्ष्मी माता मंदिरात महाआरती करण्यात आली. या प्रसंगी नगरसेवक प्रविण चोरबोले, नगरसेवक बाळासाहेब ओसवाल, डॉ.शैलेश गुजर, सूरज…

Continue Reading“कोरोनाशी नियम पाळून लढण्याची सर्वांना बुद्धी दे, आणि विविध नैसर्गिक आपत्ती बरोबर लढण्याची शक्ति दे’. – ना.नीलमताई गो-हे यांची महालक्ष्मी चरणी प्रार्थना.