रोटरी क्लब ऑफ विज्डमच्या अध्यक्षपदी वैशाली वर्णेकर.

रोटरी क्लब ऑफ विज्डमच्या अध्यक्षपदी वैशाली वर्णेकर यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष हेमंत पुराणिक यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली.  सचिवपदी सारंग बालंखे तर खजिनदारपदी आशा मेडसीकर यांची निवड करण्यात आली.…

Continue Readingरोटरी क्लब ऑफ विज्डमच्या अध्यक्षपदी वैशाली वर्णेकर.

रोटरी क्लब फॉरच्यूनच्या अध्यक्षपदी निखिल टकले.

रोटरी क्लब फॉरच्यूनच्या अध्यक्षपदी निखिल टकले यांची निवड करण्यात आली. त्यांनी मावळते अध्यक्ष असित शहा यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. सेक्रेटरीपदी श्रीकांत मडघे  यांची निवड करण्यात आली. न्यू इंग्लिशस्कूल टिळक रस्ताच्या गणेश…

Continue Readingरोटरी क्लब फॉरच्यूनच्या अध्यक्षपदी निखिल टकले.

रोटरी क्लब गणेशखिंडच्या अध्यक्षपदी देवीदास वाबळे.

रोटरी क्लब गणेशखिंडच्या अध्यक्षपदी देवीदास वाबळे यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष रमेश देशमुख यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली. सचिवपदी राहुल राव  यांची तर खजिनदारपदी सुनीता पारसनीस यांची निवड करण्यात आली.…

Continue Readingरोटरी क्लब गणेशखिंडच्या अध्यक्षपदी देवीदास वाबळे.

*अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांच्या अध्यक्षीय भाषणावर रविवारी संवादाचे आयोजन*

"अभ्यासू महाराष्ट्रीय" गटाच्या वतीने पुण्यात मराठा चेंबर ऑफ कॉमर्समध्ये होणार कार्यक्रम, विधान परिषद उप सभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे अध्यक्षस्थानी अभ्यासू महाराष्ट्रीय हा विविध शहरांतील जागरूक नागरिकांचा एक गट आहे.…

Continue Reading*अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांच्या अध्यक्षीय भाषणावर रविवारी संवादाचे आयोजन*

रोटरी क्लब शिवाजीनगरच्या अध्यक्षपदी डॉ. मृणाल नेर्लेकर.

  • रोटरी क्लब शिवाजीनगरच्या अध्यक्षपदी डॉ.मृणाल नेर्लेकर यांची निवड करण्यात आली. मावळत्या अध्यक्ष डॉ.शोभाराव यांच्या कडून त्यांनी सूत्रे स्वीकारली. तर सचिवपदी प्रमोद पाठक यांची नियुक्ती  करण्यात आली. हॉटेल प्रेसिडेंट येथे नुकत्याच संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रांतपाल रो.डॉ अनिल परमार, रोटरी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष मृणाल नेर्लेकर यांनी आगामी काळात शैक्षणिक,पर्यावरण आरोग्य व सामाजिक प्रगती आणि शांतता यासाठी विविध प्रकल्प राबविणार असल्याचे संगितले. 

(more…)

Continue Readingरोटरी क्लब शिवाजीनगरच्या अध्यक्षपदी डॉ. मृणाल नेर्लेकर.

रोटरी क्लब कोरेगाव पार्कच्या वतीने डॉ.दीपक कुमार यांचे “वास्तुशास्त्र विज्ञान” व्याख्यान संपन्न.

रोटरी क्लब कोरेगाव पार्कच्या वतीने डॉ.दीपक कुमार यांचे “वास्तुशास्त्र विज्ञान”विषयावर व्याख्यान संपन्न झाले. हॉटेल ग्रँड शेरेटन येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब कोरेगावपार्कचे अध्यक्ष सतीश देवचौगुले, सचिव अजय…

Continue Readingरोटरी क्लब कोरेगाव पार्कच्या वतीने डॉ.दीपक कुमार यांचे “वास्तुशास्त्र विज्ञान” व्याख्यान संपन्न.

शिवसेनेच्यावतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना पुण्यास्मरण दिनानिमित्त अभिवादन.

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त पुणे शहर शिवसेनेच्यावतीने त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संस्कृतिक संकुल येरवडा येथे संपन्न झालेल्या या…

Continue Readingशिवसेनेच्यावतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना पुण्यास्मरण दिनानिमित्त अभिवादन.

रोटरी फार ईस्ट तर्फे “भारत एक सोने की चिडिया फिर से’ कार्यक्रम संपन्न.

रोटरी क्लब फार ईस्टच्या वतीने गुंतवणूक विषयी मार्गदर्शन करण्यासाठी “भारत एक सोने की चिडिया फिर से” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पुना क्लब येथे समन्न झालेल्या कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शक महेंद्र…

Continue Readingरोटरी फार ईस्ट तर्फे “भारत एक सोने की चिडिया फिर से’ कार्यक्रम संपन्न.

Edit *शिवसेनेच्या सामाजिक कार्याने सामान्यांच्या विकासाला चालना : शिवसेना उपनेत्या ना. डॉ. नीलम गोऱ्हे

राजकारणात सामान्य जनतेच्या भावनेचा आणि मनाचा विचार करणारा पक्ष म्हणजे शिवसेना पुणे, ता. १७ : शिवसेना हा सर्व सामान्यांच्या विकासासाठी काम करीत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे…

Continue ReadingEdit *शिवसेनेच्या सामाजिक कार्याने सामान्यांच्या विकासाला चालना : शिवसेना उपनेत्या ना. डॉ. नीलम गोऱ्हे

रोटरी क्लब हडपसर सेंट्रलच्या अध्यक्षपदी डॉ.दीपक कुमार गायके.

रोटरी क्लब हडपसर सेंट्रलच्या अध्यक्षपदी दीपक कुमार गायके यांची निवड करण्यात आली.मावळते अध्यक्ष संपत खोमणे यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्विकारली. सेक्रेटरीपदी रंजन पराडकर यांची निवड करण्यात आली. हॉटेल आयरीस हडपसर येथे…

Continue Readingरोटरी क्लब हडपसर सेंट्रलच्या अध्यक्षपदी डॉ.दीपक कुमार गायके.