*पुण्यात अकरावीला शिकणाऱ्या विद्यार्थिनीला त्रास देऊन लैंगिक शोषण करणार्याक शिक्षकाला त्वरित आरोपपत्र दाखल करण्यात यावे * *उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे*

पुणे: १९ जुलै दि. १४ जुलै, २०२१ रोजी पुण्यामध्ये एका नामवंत महाविद्यालयात अकरावीला शिकणाऱ्या विद्यार्थिनीला तिथल्या शिक्षकांनीच त्रास देऊन लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला होता .याबद्दल नीलमताई गोर्हे यांनी…

Continue Reading*पुण्यात अकरावीला शिकणाऱ्या विद्यार्थिनीला त्रास देऊन लैंगिक शोषण करणार्याक शिक्षकाला त्वरित आरोपपत्र दाखल करण्यात यावे * *उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे*

रोटरी क्लब पुणे रॉयलच्या अध्यक्षपदी अजय चौधरी. पुणे (दि.१६) रोटरी क्लब रॉयलच्या अध्यक्षपदी रो.अजय चौधरी यांची निवड करण्यात आली. सेक्रेटरीपदी रो.मेधा कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. हॉटेल क्लार्क्स इन येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भावी प्रांतपाल रो.डॉ.अनिल परमार होते. या कार्यक्रम प्रसंगी सहाय्यक प्रांतपाल महेश भागवत व डॉ.दीपक तोषणीवाल,तसेच रोटरी सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना रो.अनिल परमार यांनी कोव्हिडच्या काळात मदत वाटपात रोटरीने केलल्या कार्याची प्रशंसा केली व ते सुरू ठेवण्याची आपेक्षा व्यक्त केली. नवनिर्वाचित अध्यक्ष अजय चौधरी यांनी आगामी काळात क्रीडा,सामाजिक शांतता, अनाथ आश्रम, कैदी नागरिकांच्या पाल्यांना शैक्षणिक मदत. रक्तदान,महिला बचत गटांना प्रोत्साहन व अन्य समाजोपयोगी प्रकल्प राबविणार असल्याचे संगितले.

रोटरी क्लब रॉयलच्या अध्यक्षपदी रो.अजय चौधरी यांची निवड करण्यात आली. सेक्रेटरीपदी रो.मेधा कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. हॉटेल क्लार्क्स इन येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भावी प्रांतपाल रो.डॉ.अनिल परमार होते.…

Continue Readingरोटरी क्लब पुणे रॉयलच्या अध्यक्षपदी अजय चौधरी. पुणे (दि.१६) रोटरी क्लब रॉयलच्या अध्यक्षपदी रो.अजय चौधरी यांची निवड करण्यात आली. सेक्रेटरीपदी रो.मेधा कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. हॉटेल क्लार्क्स इन येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भावी प्रांतपाल रो.डॉ.अनिल परमार होते. या कार्यक्रम प्रसंगी सहाय्यक प्रांतपाल महेश भागवत व डॉ.दीपक तोषणीवाल,तसेच रोटरी सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना रो.अनिल परमार यांनी कोव्हिडच्या काळात मदत वाटपात रोटरीने केलल्या कार्याची प्रशंसा केली व ते सुरू ठेवण्याची आपेक्षा व्यक्त केली. नवनिर्वाचित अध्यक्ष अजय चौधरी यांनी आगामी काळात क्रीडा,सामाजिक शांतता, अनाथ आश्रम, कैदी नागरिकांच्या पाल्यांना शैक्षणिक मदत. रक्तदान,महिला बचत गटांना प्रोत्साहन व अन्य समाजोपयोगी प्रकल्प राबविणार असल्याचे संगितले.

श्री स्वामी बॅग्जच्या वतीने यंदाचे रोपे वाटप,लसीकरण केंद्रांवर.

कोरोना महामारी मुळे यंदाच्या वर्षी प्रतिपंढरपूर समजल्या जाणा-या विठ्ठलवाडी येथे मंदिर उघडणार नाही. त्यामुळे गेले २१ वर्ष सुरू असणारी रोपे वाटप परंपरा कायम ठेवत श्री स्वामी बॅग्ज पुणे व शांतिनिकेतन…

Continue Readingश्री स्वामी बॅग्जच्या वतीने यंदाचे रोपे वाटप,लसीकरण केंद्रांवर.

रोटरी क्लब पर्वतीच्या अध्यक्षपदी शेखर लोणकर.

रोटरी क्लब ऑफ पर्वतीच्या अध्यक्षपदी रो.शेखर लोणकर यांची निवड करण्यात आली.मावळत्या अध्यक्ष रो.माया फाटक यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली.सेक्रेटरीपदी रो.अमर कोटबागी,पीआय डायरेक्टरपदी रो.पराग गोरे यांची निवड करण्यात आली.मित्रमंडळ सभागृह येथे संपन्न…

Continue Readingरोटरी क्लब पर्वतीच्या अध्यक्षपदी शेखर लोणकर.

बँड पथकातील गरजूंना मा.ना.नीलमताई गो-हे यांच्या हस्ते अन्नधान्य व किट वाटप.

कोरोना महामारीच्या काळात कार्यक्रम,लग्न आदी वर अनेक बंधने आली.त्यामुळे बँड पथकातील सर्वांचे रोजगार बुडाले.या पार्श्वभूमीवर मा.ना.नीलमताई गो-हे यांच्या हस्ते सुमारे २६० गरजू कलाकारांना अन्नधान्य किट वाटप करण्यात आले. स्त्री आधार…

Continue Readingबँड पथकातील गरजूंना मा.ना.नीलमताई गो-हे यांच्या हस्ते अन्नधान्य व किट वाटप.