श्री बालाजी तांबे यांच्या निधनाने आयुर्वेद या क्षेत्राची मोठी हानी…* ना.डॉ.नीलम गोऱ्हे
पुणे/मुंबई दि.१०: आयुर्वेद हे एक अत्यंत प्राचीन ,उपयुक्त आणि मानवाच्या इतिहासाशी वर्तमानाशी आणि भविष्याशी जोडलेले महत्त्वाचा शास्त्र आहे. याबाबत बरेच वर्ष लोकांना माहिती होती तरी त्याचा बहू प्रकाराने उपयोग कसा…