“बंधु हे भगिनींचे रक्षण करतात तसेच आता स्त्रिया सुद्धा पुरूषांचे रक्षण पोलिस,सैन्य,प्रशासनात उत्तम कामगिरीद्वारे करीत आहेत”. ना.डॉ.नीलमताई गो-हे

राखी पोर्णिमेनिमित्त भारतीय कामगार सेनेचे सचिव रघुनाथ कुचीक यांना राखी बांधली या प्रसंगी त्यांनी महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी त्यांनी बोलताना “ श्री कृष्ण भगवान यांचे बोट कापले…

Continue Reading“बंधु हे भगिनींचे रक्षण करतात तसेच आता स्त्रिया सुद्धा पुरूषांचे रक्षण पोलिस,सैन्य,प्रशासनात उत्तम कामगिरीद्वारे करीत आहेत”. ना.डॉ.नीलमताई गो-हे

रोटरी क्लब डेक्कनच्या वतीने वाजेघर येथे नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न.

दुर्गम अशा वाजेघर गावात रोटरी क्लब डेक्कनच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांची  नेत्रतपासणी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात नेत्रतपासणी, मोफत मोतीबिंदू ऑपरेशन, मधुमेह तपासणी (रक्तशर्करा),रक्तदाब,ईसीजी आदींचा समावेश होता.या शिबिरात…

Continue Readingरोटरी क्लब डेक्कनच्या वतीने वाजेघर येथे नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न.

मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेच्या जनसंपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य पदी विकास देडगे यांची नियुक्ती.

मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेच्या जनसंपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य पदी विकास देडगे यांची नियुक्ती.करण्यात आली आहे. बालेवाडी येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात संघटनेचे संथपक व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.सतीश केदारी व…

Continue Readingमानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेच्या जनसंपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य पदी विकास देडगे यांची नियुक्ती.

ज्येष्ठ अभिनेते डॉ.मोहन आगाशे यांना रोटरी क्लब शिवाजीनगरचे मानद सदस्यपद बहाल.

रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगरच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते डॉ.मोहन आगाशे यांना रो.डॉ.दीपक शिकारपूर माजी प्रांतपाल व रो.मुकुंदराव अभ्यंकर माजी प्रांतपाल यांच्या हस्ते मानद सदस्यत्व बहाल करण्यात आले. विद्यार्थी सहाय्यक समितिच्या…

Continue Readingज्येष्ठ अभिनेते डॉ.मोहन आगाशे यांना रोटरी क्लब शिवाजीनगरचे मानद सदस्यपद बहाल.

रोटरी क्लब फॉरच्यूनने केले मानव्य येथे झेंडा वंदन.

भारतीय प्रजासत्ताक देशाचा ७५ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त रोटरी क्लब फॉरच्यून च्या वतीने एचआयव्ही बाधित मुलांसाठी कार्य करणारी संस्था मानव्य (भुगाव)येथे मोठ्या उत्साहात झेंडावंदन करण्यात आले. मुला मुलींना चॉकलेट देण्यात आले.तसेच…

Continue Readingरोटरी क्लब फॉरच्यूनने केले मानव्य येथे झेंडा वंदन.

मा.आमदार व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या तर्फे व उद्योग आघाडीच्या साहाय्याने रोजगार संधी.

भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे वतीने “भाजप रोजगार संधीची कर्तव्य पूर्ती” योजने अंतर्गत ३१ नागरिकांना  १ महिना रोजगार मानधन व महिन्याचे किराणा किट मा.चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते वाटण्यात आले. मा.चंद्रकांतदादा…

Continue Readingमा.आमदार व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या तर्फे व उद्योग आघाडीच्या साहाय्याने रोजगार संधी.

रोटरी युवा* पुणे आणि *देवतरु फोंडेशन* ह्यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मी नगर येथे पहिले *महिला आरोग्य केंद्र* सुरु करण्यात आले

रोटरी युवा* पुणे आणि *देवतरु फोंडेशन* ह्यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मी नगर येथे पहिले *महिला आरोग्य केंद्र* सुरु करण्यात आले आहे .महिला आरोग्य केंद्राचे उदघाटन पुण्याचे *महापौर श्री .मुरलीधर मोहोळ* ह्यांच्या…

Continue Readingरोटरी युवा* पुणे आणि *देवतरु फोंडेशन* ह्यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मी नगर येथे पहिले *महिला आरोग्य केंद्र* सुरु करण्यात आले

आयएसएएस ब्युटी स्कूल येथे पहिला “राष्ट्रीय सलोन दिवस” साजरा.

आयएसएएस ब्युटी स्कूल येथे “पहिला राष्ट्रीय सलोन”दिवस साजरा करण्यात आला. कोरेगाव पार्क येथील मुख्यालयात साजरा झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी आयएसएएस ब्युटी स्कूलच्या संचालक भक्ति सपके, संचालक संतोष सपके, आहीबा असोसिएशनच्या…

Continue Readingआयएसएएस ब्युटी स्कूल येथे पहिला “राष्ट्रीय सलोन दिवस” साजरा.

ग्रंथपाल दिनानिमित्त रोटरी क्लब वेस्टएंड च्या वतीने पुणे श्रमिक पत्रकारसंघ ग्रंथालयास पुस्तके प्रदान.

भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस.आर रंगनाथन यांच्या जयंती निमित्त १२ ऑगस्ट हा ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो.या अनुषंगाने रोटरी क्लब ऑफ वेस्टएंडच्या वतीने पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या ग्रंथालयास विद्यार्थ्यांना…

Continue Readingग्रंथपाल दिनानिमित्त रोटरी क्लब वेस्टएंड च्या वतीने पुणे श्रमिक पत्रकारसंघ ग्रंथालयास पुस्तके प्रदान.

“इंग्लंड मधील उद्योग संधी” विषयावर भारत व इंग्लंड येथील उद्योजकांची झुम मीटिंग संपन्न.

  सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या वतीने नुकतीच “युनायटेड किंगडम(इंग्लंड) मधील उद्योग संधी” या विषयावर भारत व इंग्लंड यामधील उद्योजकांची झुम मीटिंग संपन्न झाली. इंग्लंड मधील राजमाने लिमिटेडचे अमोल राजमाने प्रमुख…

Continue Reading“इंग्लंड मधील उद्योग संधी” विषयावर भारत व इंग्लंड येथील उद्योजकांची झुम मीटिंग संपन्न.