भरत मित्र मंडळाने महाशिवरात्री निमित्त सादर केले विविध पथकांचे स्थिर वादन.

भरत मित्र मंडळ महाशिवरात्र उत्सव समितीने यंदा कोरोना पार्श्वभूमीवर मिरवणूक एवजी विविध बॅंड, व ढोल ताशा मंडळांचे स्थिर वादन सादर केले. मोदी गणपती चौक येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी…

Continue Readingभरत मित्र मंडळाने महाशिवरात्री निमित्त सादर केले विविध पथकांचे स्थिर वादन.

दीपक तोष्णीवाल यांना “मानवतावादी उत्कृष्ट” पुरस्कार.

रोटरी क्लब फॉरच्यूनचे संस्थापक अध्यक्ष दीपक तोष्णीवाल यांना मानवतावादी उत्कृष्टता पुरस्कार गौरव गौतम व आय कॅन फाउंडेशन जयपूर यांच्या वतीने ऑनलाईन प्रदान करण्यात आला. दीपक तोष्णीवाल यांनी कोरोना काळात,रक्तदान,मास्क सानीटायझर…

Continue Readingदीपक तोष्णीवाल यांना “मानवतावादी उत्कृष्ट” पुरस्कार.

अबुधाबी येथील सर्वात मोठ्या हिंदू मंदिरास भारतातील २९ राज्ये व ९ केंद्रशासित प्रदेशातील माती व जल अर्पण.

प.पु.प्रमुखस्वामीजी महाराज यांचे आशीर्वाद आणि प.पु.ब्रम्हविहारी स्वामी यांच्या अथक परिश्रमातून (BAPS)बोचासणवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामिनारायण संस्था ही अबुधाबी (UAE)येथे सर्वात मोठे हिंदू मंदिर बांधत आहेत. या बांधकामाच्या पायामध्ये हितेंद्र सोमाणी यांनी…

Continue Readingअबुधाबी येथील सर्वात मोठ्या हिंदू मंदिरास भारतातील २९ राज्ये व ९ केंद्रशासित प्रदेशातील माती व जल अर्पण.

मराठी राजभाषा दिनाच्या औचित्य साधून रोटरी पब्लीक इमेज टीम तर्फे रोटरी मधील लेखक व कवी यांचा गौरव सोहळा साजरा केला.

मराठी राजभाषा दिनाच्या औचित्य साधून रोटरी पब्लीक इमेज टीम तर्फे रोटरी मधील लेखक व कवी यांचा गौरव सोहळा साजरा केला. या बहुरंगी कार्यक्रमात महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉक्टर मिलिंद जोशी…

Continue Readingमराठी राजभाषा दिनाच्या औचित्य साधून रोटरी पब्लीक इमेज टीम तर्फे रोटरी मधील लेखक व कवी यांचा गौरव सोहळा साजरा केला.

“विवाह समारंभात करण्यात येणारे सत्कार सोहळे बंद करून शाळांच्या विकाससाठी मदत करा,विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करा”. – हभप श्री निवृत्ती महाराज देशमुख(इंदुरीकर)

विवाह समारंभात करण्यात येणारे सत्कार सोहळे बंद करून शाळांच्या विकासासाठी मदत करा, विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन प्रसिध्द प्रवचनकार श्री नामदेव महाराज देशमुख(इंदुरीकर)यांनी नारायण पेठ येथे  केले.…

Continue Reading“विवाह समारंभात करण्यात येणारे सत्कार सोहळे बंद करून शाळांच्या विकाससाठी मदत करा,विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करा”. – हभप श्री निवृत्ती महाराज देशमुख(इंदुरीकर)

गिरीश भेलके यांच्या वतीने आयोजित नोकरी महोत्सवात ९४० युवकांना नियुक्ती पत्र प्रदान.

कोरोना महामारीत असंख्य तरुणांना आपल्या नोकर्‍या गमवाव्या लागल्या. या अनुषंगाने त्यांना पुन्हा नोकरी मिळवून त्यांचे आर्थिक पुनर्वसन व्हावे या उद्देशाने भारतीय जनता पक्षाचे कोथरूड मतदार संघाचे सरचिटणीस गिरीश भेलके व…

Continue Readingगिरीश भेलके यांच्या वतीने आयोजित नोकरी महोत्सवात ९४० युवकांना नियुक्ती पत्र प्रदान.

“शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्ष व सरकारने केलेल्या कार्याचा घरोघरी प्रसार करावा”. ना.डॉ.नीलमताई गो-हे

शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी सरकार व नागरिक यातील दुवा बनून शिवसेना पक्ष आणि सरकारने केलेले काम घरोघरी पोचवावे. तसेच आपआपल्या मतदार संघात शिवसेना उमेदवार विजयी होतील यासाठी प्रयत्न करावा असे प्रतिपादन…

Continue Reading“शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्ष व सरकारने केलेल्या कार्याचा घरोघरी प्रसार करावा”. ना.डॉ.नीलमताई गो-हे

“पानीपत येथील स्मारकाची दुरवस्था दूर करणार”. मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे,आदित्य ठाकरे,ओमप्रकाश बिर्ला यांचे सहकार्य. रोड मराठा समाज शिष्टमंडळाने घेतली ना.डॉ.नीलमताई गोऱ्हे यांची भेट.*

पुणे दि.१७ : पानीपत येथे झालेल्या युद्धानंतर तेथेच स्थायिक झालेल्या रोड मराठा समुदायाच्या शिष्टमंडळाने विधानपरिषद उपाध्यक्ष ना.डॉ.नीलमताई गो-हे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यांनी पानीपत येथील मराठा स्मारकाची दुरवस्था पुरातत्व…

Continue Reading“पानीपत येथील स्मारकाची दुरवस्था दूर करणार”. मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे,आदित्य ठाकरे,ओमप्रकाश बिर्ला यांचे सहकार्य. रोड मराठा समाज शिष्टमंडळाने घेतली ना.डॉ.नीलमताई गोऱ्हे यांची भेट.*

रोटरी क्लब डेक्कन जिमखानाच्या वतीने व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड प्रदान.

रोटरी क्लब डेक्कनच्या वतीने “व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड” व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार विविध क्षेत्रांतील व्यक्तींना प्रदान करण्यात आला. पुरस्कारार्थी हनुमंतराव गायकवाड(बी व्ही जी), शोभा रंगनाथन( शिक्षण क्षेत्र), स्वाती नामजोशी (समाजसेवा), दीपक नलावडे(शिक्षक).…

Continue Readingरोटरी क्लब डेक्कन जिमखानाच्या वतीने व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड प्रदान.

“उद्योगात यश हे फक्त एकट्याच्या प्रयत्नाने शक्य नाही तर टिमवर्कने शक्य होते”डॉ.आनंद देशपांडे.

“उद्योग व्यवसायात यश हे फक्त उद्योजकाच्या नव्हे तर संपूर्ण टिमच्या प्रयत्नाने शक्य होते. मोठे होण्यासाठी नेहमी योग्य टिम बनवून त्यांना प्रेरित करून काम केले पाहिजे. उद्योगाचे ध्येय ठरविताना अमुक इतके…

Continue Reading“उद्योगात यश हे फक्त एकट्याच्या प्रयत्नाने शक्य नाही तर टिमवर्कने शक्य होते”डॉ.आनंद देशपांडे.