श्री छत्रपती संभाजी मंडळ ट्रस्ट गणेश स्थापना भव्य मिरवणुकीने संपन्न.

छत्रपती संभाजी मंडळ गणेशाची स्थापना भव्य मिरवणुकीने करण्यात आली. यात झांज पथक,ढोल पथक व चित्ररथ यांचा समावेश होता. हे मंडळ लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट चे असून याची स्थापना १८९२…

Continue Readingश्री छत्रपती संभाजी मंडळ ट्रस्ट गणेश स्थापना भव्य मिरवणुकीने संपन्न.

दिग्गज दहीहांडी पथकांची संयुक्त मैत्रीपूर्ण दहीहांडी संपन्न.

भोईराज मित्र मंडळ, गणेश मित्रमंडळ, वंदेमातरम मंडळ, शिवतेज ग्रुप, नटराज मित्र मंडळ अशा पुण्यातील कसबा पेठेत असणार्‍या सुप्रसिद्ध अशा गोविंदा पथकांची संयुक्त मैत्रीपूर्ण दहीहांडी विर मित्रमंडळाच्या पुढाकाराने संपन्न झाली. यात…

Continue Readingदिग्गज दहीहांडी पथकांची संयुक्त मैत्रीपूर्ण दहीहांडी संपन्न.

रोटरी क्लब फॉरच्यूनच्यावतीने गरीब वस्तीत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा.

स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त रोटरी क्लब फॉरच्यूनच्या वतीने अप्पर इंदिरा नगर येथे वस्ती विभागातील मुलांसाठी कार्य करणार्‍या सूर्योदय संस्थेस किराणा वस्तु मदत देवून साजरी करण्यात आली. या प्रसंगी…

Continue Readingरोटरी क्लब फॉरच्यूनच्यावतीने गरीब वस्तीत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा.

रोटरी क्लब स्पोर्टसिटीने केले रुग्णालयातील कर्मचार्यां चे रक्षाबंधन.

भारतीय संस्कृतीत बहीण भावांचे नाते पवित्र मानले जाते.आपले रक्षण करणार्‍यांना राखी बांधली जाते.या अनुषंगाने रोटरी क्लब पुणे स्पोर्ट सिटीच्या वतीने आपल्या आरोग्याचे रक्षण करणार्‍या रुग्णालयातील कर्मचार्‍यांचे रक्षाबंधन केले. मेडिपॉईंट हॉस्पिटल…

Continue Readingरोटरी क्लब स्पोर्टसिटीने केले रुग्णालयातील कर्मचार्यां चे रक्षाबंधन.

स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव निमित्त रोटरीच्या वतीने माजी सैनिक व कुटुंबियांसाठी मनोरंजन कार्यक्रम सादर.

रोटरी क्लब नॉर्थ व अन्य सहकारी रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त खडकी येथील क्वीन मेरी इंस्टिट्यूट या सैनिक पुनर्वसन केद्रात देशभक्तीपर गीते व रेट्रो(जुने हिन्दी चित्रपट)…

Continue Readingस्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव निमित्त रोटरीच्या वतीने माजी सैनिक व कुटुंबियांसाठी मनोरंजन कार्यक्रम सादर.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त रोटरी क्लब प्राईडच्या वतीने ७५ चित्रांच्या प्रदर्शनाचे भानूप्रताप बर्गे यांच्या हस्ते उद्घाटन.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त रोटरी क्लब प्राईडच्या वतीने  प्रख्यात चित्रकार मिलिंद मुळीक यांच्या ७५ चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी पोलिस उपयुक्त(गुन्हे) भानूप्रताप बर्गे यांच्या हस्ते करण्यात आले. दर्पण कला दालन गोखलेनगर…

Continue Readingस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त रोटरी क्लब प्राईडच्या वतीने ७५ चित्रांच्या प्रदर्शनाचे भानूप्रताप बर्गे यांच्या हस्ते उद्घाटन.

आरोग्याला अपायकारक व बेकायदा बेकरी – फरसण उत्पादक कारखान्यांवर कारवाईची जिल्हाधिकारी यांना मागणी निवेदन.

पाणीपुरी शेव फरसान लाडू चिक्की आदी उत्पादने बेकायदेशीरपणे परवाना व स्वच्छता निकष न पळता बनविणारे असंख्य कारखाने पुण्यात उत्पादन व विक्री करीत असून याने नागरिकांच्या आरोग्याला धोका आहे. म्हणून अशा…

Continue Readingआरोग्याला अपायकारक व बेकायदा बेकरी – फरसण उत्पादक कारखान्यांवर कारवाईची जिल्हाधिकारी यांना मागणी निवेदन.

सुर साधना संगीतच्या विद्यार्थ्यांचा पुरस्कार वितरण संपन्न.

सुर साधना संगीतच्या ९२ विद्यार्थी विद्यार्थिंनिंचा पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न. यात वय वर्ष ४ ते २० वर्ष वयाच्या ९२ विद्यार्थ्यांचा सत्कार पदक व प्रमाणपत्र देवून करण्यात आला. सिंबायोसिस विमाननगर येथील…

Continue Readingसुर साधना संगीतच्या विद्यार्थ्यांचा पुरस्कार वितरण संपन्न.

धरण सुरक्षा व देखभालीचे गाढे अभ्यासक दिपक नामदेवराव बच्चेपाटील यांचं 8 ऑगस्टपासून बेमुदत आमरण उपोषण पिंपरी -चिंचवडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर बेमुदत आमरण उपोषण

पुणे: संपूर्ण देशातील धरणांची सुरक्षा व देखभाल व्हावी यासाठी गेल्या दहा वर्षांपासून लाखो किलोमीटरचा प्रवास करून 12000 हजार पत्रव्यवहार ,3500 याचिका अंतर्गत वेळोवेळी प्रतिवर्षी धरण सुरक्षा व देखभाल संबंधी शासन…

Continue Readingधरण सुरक्षा व देखभालीचे गाढे अभ्यासक दिपक नामदेवराव बच्चेपाटील यांचं 8 ऑगस्टपासून बेमुदत आमरण उपोषण पिंपरी -चिंचवडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर बेमुदत आमरण उपोषण

रोटरी क्लब ऑफ विज्डमच्या अध्यक्षपदी वैशाली वर्णेकर.

रोटरी क्लब ऑफ विज्डमच्या अध्यक्षपदी वैशाली वर्णेकर यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष हेमंत पुराणिक यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली.  सचिवपदी सारंग बालंखे तर खजिनदारपदी आशा मेडसीकर यांची निवड करण्यात आली.…

Continue Readingरोटरी क्लब ऑफ विज्डमच्या अध्यक्षपदी वैशाली वर्णेकर.