महिलांसाठी विष्णु मनोहर यांच्या तीन दिवासीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ संपन्न.

दीपावली निमित्त महिलांना विविध पदार्थ महाराष्ट्राचे लाडके मराठमोळे शेफ विष्णु मनोहर यांच्या कडून शिकता यावेत यासाठी परिक्षित थोरात यांनी तीन दिवसीय कुकरी शो व कुकिंग स्पर्धेचे आयोजन केले. २९-३०-३१ ऑक्टोबर…

Continue Readingमहिलांसाठी विष्णु मनोहर यांच्या तीन दिवासीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ संपन्न.

देशाला एकसंध ठेवण्यासाठी प्रत्येकाने बंधुभाव जोपासावा* – डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन; बाविसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे उद्घाटन

भोसरी : "समाजामध्ये जाती-धर्माच्या नावाखाली फूट पडल्याचे चित्र आपल्या आजूबाजूला दिसते. परिणामी अनेक प्रकारच्या अस्थिरता निर्माण होतात. अस्थिरतेच्या चौकटी ओलांडून बंधुतेचा विचार कागदावर, भाषणापुरती मर्यादित न ठेवता प्रत्येकाने ती जोपासली,…

Continue Readingदेशाला एकसंध ठेवण्यासाठी प्रत्येकाने बंधुभाव जोपासावा* – डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन; बाविसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे उद्घाटन

आंतरराष्ट्रीय अॅनिमेशन दिना निमित्त कृष्णमोहन यांचे मार्गदर्शन.

आंतरराष्ट्रीय अॅनिमेशन दिनाचे निमित्ताने ग्रीन गोल्ड स्टूडियोचे क्रिएटिव्ह डायरेक्टर कृष्णमोहन यांनी विद्यार्थ्यांना अॅनिमेशन विषयी विशेष मार्गदर्शन केले. त्यांना तांत्रिक बाबी सांगितल्या तसेच करियर विषयी मार्गदर्शन केले. यात त्यांनी छोटा भीम…

Continue Readingआंतरराष्ट्रीय अॅनिमेशन दिना निमित्त कृष्णमोहन यांचे मार्गदर्शन.

रो.डॉ.दीपक तोषणीवाल यांचे ६९ वे रक्तदान.

रोटरी क्लब फॉरच्यूनचे संस्थापक अध्यक्ष रो.डॉ.दीपक तोषणीवाल यांनी नुकत्याच सैनिकांसाठी आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान केले. हे त्यांचे ६९ वे रक्तदान आहे. सेवासदन हायस्कूल एरंडवणा येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी…

Continue Readingरो.डॉ.दीपक तोषणीवाल यांचे ६९ वे रक्तदान.

रोटरी मिडटाऊनचा ‘सर्वोत्तम सेवा पुरस्कार सेवा सहयोग संस्थेस प्रदान.

रोटरी क्लब मिडटाऊनच्या वतीने “सर्वोत्तम सेवा”  (सर्व्हिस एक्सलंस)पुरस्कार सेवा सहयोग संस्थेस प्रदान करण्यात आला. माजी प्रांतपाल  रो.डॉ सुधिर राशिंगकर यांच्या हस्ते पल्लवी कडदी संचालिका सेवा सहयोग यांना प्रदान करण्यात आला.…

Continue Readingरोटरी मिडटाऊनचा ‘सर्वोत्तम सेवा पुरस्कार सेवा सहयोग संस्थेस प्रदान.

रोटरी क्लब हडपसर सेंट्रलच्या अध्यक्षपदी संपत खोमणे.

रोटरी क्लब हडपसरसेंट्रलच्या अध्यक्षपदी रो.संपत खोमणे यांची निवड करण्यात आली.त्यांनी मावळते अध्यक्ष रो.मेहुल चिमठानकर यांच्याकडून सूत्रे स्वीकारली.सेक्रेटरीपदी रो.दिपककुमार गायके यांची तर खजिनदारपदी रो.आरती कदम यांची निवड करण्यात आली. चिनारबँन्क्वेट हॉल…

Continue Readingरोटरी क्लब हडपसर सेंट्रलच्या अध्यक्षपदी संपत खोमणे.

*पुण्यात अकरावीला शिकणाऱ्या विद्यार्थिनीला त्रास देऊन लैंगिक शोषण करणार्याक शिक्षकाला त्वरित आरोपपत्र दाखल करण्यात यावे * *उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे*

पुणे: १९ जुलै दि. १४ जुलै, २०२१ रोजी पुण्यामध्ये एका नामवंत महाविद्यालयात अकरावीला शिकणाऱ्या विद्यार्थिनीला तिथल्या शिक्षकांनीच त्रास देऊन लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला होता .याबद्दल नीलमताई गोर्हे यांनी…

Continue Reading*पुण्यात अकरावीला शिकणाऱ्या विद्यार्थिनीला त्रास देऊन लैंगिक शोषण करणार्याक शिक्षकाला त्वरित आरोपपत्र दाखल करण्यात यावे * *उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे*

रोटरी क्लब पुणे रॉयलच्या अध्यक्षपदी अजय चौधरी. पुणे (दि.१६) रोटरी क्लब रॉयलच्या अध्यक्षपदी रो.अजय चौधरी यांची निवड करण्यात आली. सेक्रेटरीपदी रो.मेधा कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. हॉटेल क्लार्क्स इन येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भावी प्रांतपाल रो.डॉ.अनिल परमार होते. या कार्यक्रम प्रसंगी सहाय्यक प्रांतपाल महेश भागवत व डॉ.दीपक तोषणीवाल,तसेच रोटरी सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना रो.अनिल परमार यांनी कोव्हिडच्या काळात मदत वाटपात रोटरीने केलल्या कार्याची प्रशंसा केली व ते सुरू ठेवण्याची आपेक्षा व्यक्त केली. नवनिर्वाचित अध्यक्ष अजय चौधरी यांनी आगामी काळात क्रीडा,सामाजिक शांतता, अनाथ आश्रम, कैदी नागरिकांच्या पाल्यांना शैक्षणिक मदत. रक्तदान,महिला बचत गटांना प्रोत्साहन व अन्य समाजोपयोगी प्रकल्प राबविणार असल्याचे संगितले.

रोटरी क्लब रॉयलच्या अध्यक्षपदी रो.अजय चौधरी यांची निवड करण्यात आली. सेक्रेटरीपदी रो.मेधा कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. हॉटेल क्लार्क्स इन येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भावी प्रांतपाल रो.डॉ.अनिल परमार होते.…

Continue Readingरोटरी क्लब पुणे रॉयलच्या अध्यक्षपदी अजय चौधरी. पुणे (दि.१६) रोटरी क्लब रॉयलच्या अध्यक्षपदी रो.अजय चौधरी यांची निवड करण्यात आली. सेक्रेटरीपदी रो.मेधा कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. हॉटेल क्लार्क्स इन येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भावी प्रांतपाल रो.डॉ.अनिल परमार होते. या कार्यक्रम प्रसंगी सहाय्यक प्रांतपाल महेश भागवत व डॉ.दीपक तोषणीवाल,तसेच रोटरी सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना रो.अनिल परमार यांनी कोव्हिडच्या काळात मदत वाटपात रोटरीने केलल्या कार्याची प्रशंसा केली व ते सुरू ठेवण्याची आपेक्षा व्यक्त केली. नवनिर्वाचित अध्यक्ष अजय चौधरी यांनी आगामी काळात क्रीडा,सामाजिक शांतता, अनाथ आश्रम, कैदी नागरिकांच्या पाल्यांना शैक्षणिक मदत. रक्तदान,महिला बचत गटांना प्रोत्साहन व अन्य समाजोपयोगी प्रकल्प राबविणार असल्याचे संगितले.

रोटरी क्लब पर्वतीच्या अध्यक्षपदी शेखर लोणकर.

रोटरी क्लब ऑफ पर्वतीच्या अध्यक्षपदी रो.शेखर लोणकर यांची निवड करण्यात आली.मावळत्या अध्यक्ष रो.माया फाटक यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली.सेक्रेटरीपदी रो.अमर कोटबागी,पीआय डायरेक्टरपदी रो.पराग गोरे यांची निवड करण्यात आली.मित्रमंडळ सभागृह येथे संपन्न…

Continue Readingरोटरी क्लब पर्वतीच्या अध्यक्षपदी शेखर लोणकर.