रोटरी क्लब पुना नॉर्थच्या अध्यक्षपदी दीप्ती पुजारी.

रोटरी क्लब पुना नॉर्थच्या अध्यक्षपदी दीप्ती पुजारी यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष रो.कमांडर गिरीश कोनकर यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली. तर सचिवपदी शिल्पा राजे यांनी सूत्रे स्वीकारली. पाषाण येथील आरोमी…

Continue Readingरोटरी क्लब पुना नॉर्थच्या अध्यक्षपदी दीप्ती पुजारी.

श्री स्वामी बॅग्ज व शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आकरा हजार तुळसी व फळझाडे रोपे वाटप.

श्री स्वामी बॅग्ज व शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठानच्या वतीने प्रती पंढरपूर समजल्या जाणार्‍या विठ्ठलवाडी येथे आकरा हजार तुळशी व फळझाडांच्या रोपांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी श्री स्वामी बॅग्जचे राहुल जगताप,शांतिनिकेतनचे…

Continue Readingश्री स्वामी बॅग्ज व शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आकरा हजार तुळसी व फळझाडे रोपे वाटप.

जीवनशैली आरोग्यदायक बनविण्यासाठी रोटरी क्लब लोकमान्य नगरचा “हेल्दियर मी” प्रकल्प.

मनुष्याच्या सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैली मुळे मधुमेह, हृदय विकार, लठ्ठपणा अशा अनेक आजारांनी शरीरात घर केले आहे. व्यायामा द्वारे या आजारांना दूर ठेवणे शक्य आहे. परंतु एकेकट्याने व्यायाम होत नाही. यासाठी…

Continue Readingजीवनशैली आरोग्यदायक बनविण्यासाठी रोटरी क्लब लोकमान्य नगरचा “हेल्दियर मी” प्रकल्प.

रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्यनगर तर्फे अंध बांधवांसाठी योगदान.

गरजूंच्या जीवनात आनंदाचे स्मितहास्य फुलविण्यासाठी रोटरी क्लब तर्फे अनेक उपक्रम घेतले जातात. समजातील विविध क्षेत्रातील गरजूंना होतकरूंना मदत केली जाते. नुकताच रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्यनगर यांनी कै.डॉ.रामचंद्र दातीर व…

Continue Readingरोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्यनगर तर्फे अंध बांधवांसाठी योगदान.

मराठमोळ्या ‘ताव’ चित्रपटाचा मुहूर्त थाटात संपन्न

मराठी सिनेमांच्या विविधांगी आशय आणि विषयांची भुरळ नेहमीच जगभरातील सिनेप्रेमींना पडली आहे. अनेकदा याच बळावर मराठी चित्रपट जगातील आघाडीच्या चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारतात आणि मानाच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्कारांवर आपलं नाव…

Continue Readingमराठमोळ्या ‘ताव’ चित्रपटाचा मुहूर्त थाटात संपन्न

विश्व जागृती मिशनच्या वतीने शोभयात्रा,गुरुपूजन,गुरुदर्शन व सत्संग संपन्न.

विश्व जागृती मिशन पुणे मंडलच्या वतीने गुरुपौर्णिमे निमित्त प.पू सुधांशुजी महाराज यांची सुशोभित शोभा यात्रा सारसबाग चौक ते गणेश कला क्रीडा रंगमंच पर्यन्त काढण्यात आली यात बॅंड पथक,सुशोभित चित्ररथ, कलश…

Continue Readingविश्व जागृती मिशनच्या वतीने शोभयात्रा,गुरुपूजन,गुरुदर्शन व सत्संग संपन्न.

इंजिनिअरिंग च्या विद्यार्थ्यांना पुरस्कार व शिष्यवृत्ती प्रदान.

अनेक प्रकारच्या सामाजिक सेवा देणारे पुना नॉर्थ रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट आणि रेफ्रीजरेशन व कोल्ड चेनच्या क्षेत्रातील अंतरराष्ट्रीय स्तरावरील सल्लागार एसीआर प्रोजेक्ट कन्सल्टंटस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी…

Continue Readingइंजिनिअरिंग च्या विद्यार्थ्यांना पुरस्कार व शिष्यवृत्ती प्रदान.

रोटरी क्लब हडपसर सेंट्रलच्या अध्यक्षपदी रंजन पराडकर.

रोटरी क्लब ऑफ हडपसर सेंट्रलच्या अध्यक्षपदी रंजन पराडकर यांची निवक करण्यात आली.त्यांनी मावळते अध्यक्ष संपत खोमणे यांच्याकडून सूत्रे स्विकारली. एम.सी.सी.आय हडपसर येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी भावी प्रांतपाल शीतल…

Continue Readingरोटरी क्लब हडपसर सेंट्रलच्या अध्यक्षपदी रंजन पराडकर.

“माणसाने देवाला प्रथम प्राधान्य द्यावे मग देवही त्याला प्राधान्य देईल”.प.पू सुधांशुजी महाराज.

“ईश्वराने माणसाला निर्माण केले आहे. त्यामुळे त्याचा सर्वात पहिला गुरु म्हणजे ईश्वर, त्यानंतर गुरु व गुरु द्वारे ईश्वराचे ज्ञान माणसाला मिळते. मात्र मनुष्य संसारात अडकून ईश्वरलाच विसरतो. मग ईश्वर त्याच्यावर…

Continue Reading“माणसाने देवाला प्रथम प्राधान्य द्यावे मग देवही त्याला प्राधान्य देईल”.प.पू सुधांशुजी महाराज.

आकांक्षा पुराणिक यांच्या “ इच्छापत्र – काळाची गरज”.पुस्तकाचे प्रकाशन.

आकांक्षा पुराणिक लिखित “इच्छापत्र – काळाची गरज” या पुस्तकाचे प्रकाशन मा.आ.मेघाताई कुलकर्णी व अधिवक्ता प्रतिभाताई राजेंद्र घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले. विश्वकर्मा पब्लिकेशनने याचे प्रकाशन केले. एस.एम.जोशी सभागृह येथे संपन्न…

Continue Readingआकांक्षा पुराणिक यांच्या “ इच्छापत्र – काळाची गरज”.पुस्तकाचे प्रकाशन.