श्री सदानंद व सुजाताताई शेट्टी आयोजित ऑर्केस्ट्रामध्ये नागरिकांचे धमाल मनोरंजन.

स्थायी समिति माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी व नगरसेविका सुजाताताई शेट्टी यांनी  रोमिओ कांबळे व ऋषी कांबळे यांच्या ऑर्केस्ट्राचे आयोजन केले होते. पूर्वी गणेशोत्सव व अन्य मोठ्या उत्सवनमध्ये मेळे, ऑर्केस्ट्रा यांचे…

Continue Readingश्री सदानंद व सुजाताताई शेट्टी आयोजित ऑर्केस्ट्रामध्ये नागरिकांचे धमाल मनोरंजन.

रोटी बँक यांचे मार्फत गरजूंना दिवाळी फराळ,स्वामी बॅग्ज यांनी उचलला खारीचा वाटा.

रोटी बँक यांच्या मार्फत गरजू लोकांची दिवाळी गोड व्हावी या हेतूने दिवाळी फरळाचे १०० किट वाटण्यात आले. यात श्री स्वामी बॅग्ज चे राहुल जगताप यांनी सहकार्य केले. या कार्यक्रम प्रसंगी…

Continue Readingरोटी बँक यांचे मार्फत गरजूंना दिवाळी फराळ,स्वामी बॅग्ज यांनी उचलला खारीचा वाटा.

ज्ञानदीप सोशल फाउंडेशनच्या वतीने अंध बंधु भगिनींना फराळ वाटप.

ज्ञानदीप सोशल फाउंडेशनच्या वतीने सामाजिक जाणीव म्हणून ५० अंध बंधु भगिनींना दिवाळी सणा निमित्त मोफत फराळ वस्तूंचे वाटप करण्यात आले. पेशवे गणपती मंदिर शिवाजी रस्ता कसबा पेठ येथे संपन्न झालेल्या…

Continue Readingज्ञानदीप सोशल फाउंडेशनच्या वतीने अंध बंधु भगिनींना फराळ वाटप.

“हेमंत देशपांडे यांच्या “ए टु झेड आय टी,गाईड ऑफ बेनीफिटस अँड कंप्लायन्स फॉर आय टी अँड आयटीईज कंपनीज इन इंडिया” पुस्तकाचे प्रकाशन.

संगणक तज्ञ व सल्लागार “हेमंत देशपांडे यांच्या “ए टु झेड आय टी,गाईड ऑफ बेनीफिटस अँड कंप्लायन्स फॉर आय टी अँड आयटीईज कंपनीज इन इंडिया” पुस्तकाचे प्रकाशन. राजमाता जिजाऊ महाविद्यालय येथे…

Continue Reading“हेमंत देशपांडे यांच्या “ए टु झेड आय टी,गाईड ऑफ बेनीफिटस अँड कंप्लायन्स फॉर आय टी अँड आयटीईज कंपनीज इन इंडिया” पुस्तकाचे प्रकाशन.

5 सामाजिक संस्थाना 50 लाखांचे पुष्पा नथानी पुरस्कार.

पुणे स्थित रेलफोर फाउंडेशन ने 5 NGO ना त्यांच्या समाजसेवेतील उत्कृष्ट कार्यासाठी मान्यता देऊन दिवाळी साजरी केली. प्रत्येक स्वयंसेवी संस्थेला 10 लाख रुपये उत्कृष्टतेच्या प्रमाणपत्रासह या वेळेस देण्यात आले. मा…

Continue Reading5 सामाजिक संस्थाना 50 लाखांचे पुष्पा नथानी पुरस्कार.

इंटेक क्रिएटिव्ह सर्व्हिसेस या गांधीनगर(गुजरात)स्थित कंपनीच्या पुण्यातील कार्यालयाचे उद्घाटन.

सॉफ्टवेअर क्षेत्रात गेली १४ वर्ष कार्यरत असलेल्या गुजरात गांधीनगर स्थित इंटेक क्रिएटिव्ह सर्व्हिसेस प्रा.लि.या कंपनीच्या पुणे येथील कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. सिंफणी आय टी पार्क नांदेड सिटी येथे संपन्न झालेल्या…

Continue Readingइंटेक क्रिएटिव्ह सर्व्हिसेस या गांधीनगर(गुजरात)स्थित कंपनीच्या पुण्यातील कार्यालयाचे उद्घाटन.

रोटरीचे प्रांतपाल डॉ.अनिल परमार यांच्या हस्ते श्रेष्ठ रक्तदान खोलीचे उद्घाटन.

रोटरीचे प्रांतपाल डॉ.अनिल परमार व डॉ.हेमा परमार यांनी रोटरी क्लब ऑफ पुणे फॉरच्यूनच्या सहयोगाने “श्रेष्ठ”रक्तदान खोलीचे व अॅम्ब्युलंसचे उद्घाटन इंडियन सेरोलॉजिकल इंस्टिट्यूट नवी पेठ येथे केले. या प्रसंगी रोटरी क्लब…

Continue Readingरोटरीचे प्रांतपाल डॉ.अनिल परमार यांच्या हस्ते श्रेष्ठ रक्तदान खोलीचे उद्घाटन.

श्री महालक्ष्मी माताजी जन्मोत्सव उत्साहात साजरा.

सोमवार पेठ येथील श्री महालक्ष्मी माताजी जन्मोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला. पूजन,आरती याबरोबरच लक्ष्मी मातेस नवीन चांदीचे कमलासन अर्पण करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.गुरुदत्त शर्मा(दवे),शरद नर्तेकर,डॉ.अरुण जोशी,मा.आ.मोहनदादा…

Continue Readingश्री महालक्ष्मी माताजी जन्मोत्सव उत्साहात साजरा.

मराठवाडा मुक्ती संग्रामदिन साजरा

मराठवाडा मुक्ती संग्राम च्या कार्यक्रमानिमित्त अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री प्रदीप बाबा खंडापूरकर त्यांचे अध्यक्षतेखाली लातूर या ठिकाणी भव्य दिव्य समारंभ आयोजन करण्यात आले…

Continue Readingमराठवाडा मुक्ती संग्रामदिन साजरा

एकम वर्ल्ड पीस फेस्टिव्हलचे उद्घाटन संपन्न.

एकम वर्ल्ड पीस फेस्टिव्हलचे उद्घाटन संपन्न झाले. पंडित भीमसेन जोशी सभागृह औंध येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी डॉ.विठ्ठलराव जाधव (माजी पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य),हिंदु गर्जना प्रतिष्ठाण अध्यक्ष धिरज घाटे…

Continue Readingएकम वर्ल्ड पीस फेस्टिव्हलचे उद्घाटन संपन्न.