दरवर्षी आपल्या महाराष्ट्रात आपण सर्व गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतो.परंतु तुम्ही कधी विचार केलाय का की या उत्सवात आपण आपल्या पर्यावरणाला किती हानी पोहोचवत आहोत.आपण गणपती बसवतो त्याची मनोभावे पुजा करतो आणि मग त्याचे पाण्यात विसर्जन करून पर्यावरणाचे प्रदूषण करतो.या प्रदूषणावर दिशा चॉकलेट यांनी उपाय शोधला आहे आणि तोही चॉकलेट गणपतीच्या रूपात.या चॉकलेट गणपतीची आपण पुजा करू शकता.त्यावर हळदी कुंकू वाहू शकता.हा गणपती घरच्या वातावरणात वितळत नाही.याचे विसर्जन आपण गरम दुधात करून हे चॉकलेटचे दूध प्रसाद म्हणून वाटू शकता.तर चला दिशा चॉकलेट सोबत पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करूया.
छायाचित्र : दिशाचे पर्यावरण पूरक चॉकलेटचे गणेश मूर्ति.