शिवसेना प्रभाग क्रमांक ६ येरवडाच्या वतीने मोफत केंद्रशासन व राज्य शासनाच्या विविध योजनांचे फॉर्म वाटप करण्यात आले. शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांच्या हस्ते फॉर्म वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन विधानसभा संघटक संजय वाल्हेकर व शाखाप्रमुख राजेश वाल्हेकर यांनी केले. या प्रसंगी संजय वाल्हेकर, राजेश वाल्हेकर, शंकर चव्हाण, राष्ट्रवादीचे रावसाहेब खंडागळे, कॉग्रेसचे सुनील काळोखे, अमर मंडलिक, शिवसेना विभागप्रमुख किशोर पाटील, संजय भालेराव, संतोष खळदकर, विनोद माळवदकर, प्रमोद पवार, सुनील भोसले, भूषण जाधव, नितिन आल्हाट, दिलीप महादे, युवराज पारिख, निर्मल मंत्री, विकास परदेशी, रितेश शेलार, रोहित वैराळ, विकी वैराळ ,नितेश मिनेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
छायाचित्र :फॉर्म वाटप प्रसंगी मान्यवर.