रोटरी क्लब फॉरच्यूनचे संस्थापक अध्यक्ष दीपक तोष्णीवाल यांना मानवतावादी उत्कृष्टता पुरस्कार गौरव गौतम व आय कॅन फाउंडेशन जयपूर यांच्या वतीने ऑनलाईन प्रदान करण्यात आला. दीपक तोष्णीवाल यांनी कोरोना काळात,रक्तदान,मास्क सानीटायझर वाटप,रुग्णांना बेड मिळवून देणे, ऑक्सीजन मिळवून देणे इत्यादि कार्य केले होते.महाराष्ट्रातील दोघांना हा पुरस्कार मिळाला आहे. असे दीपक तोष्णीवाल यांनी नमूद केले.
छायाचित्र :दीपक तोष्णीवाल.