पुणे (दि.८) डॉ.रघुनाथ कुलकर्णी व सौ मीनल कुलकर्णी यांनी त्यांच्या आईवडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ मैत्र फौंडेशनच्या दिव्यांग(मतीमंद) मुलामुलींसाठी मारुती इको कार (७ सीटर) प्रदान केली. किंमत साडे सहालाख. या गाडीचा स्विकार संस्थाचालक अरुण लोहकरे यांनी केला. या प्रसंगी पुणे विद्यापीठाचे डॉ.कांबळे, श्री थिटे, स्वानंद समुद्र आदी मान्यवर उपस्थित होते.
छायाचित्र : डॉ.रघुनाथ कुलकर्णी व सौ मीनल कुलकर्णी.