चंपाषष्ठी हा महाराष्ट्रातील कुळधर्म कुळाचारासाठी महत्वाचा दिवस. या पवित्र पर्वानिमित्त विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलमताई गो-हे यांनी सारसबाग येथील श्री खंडोबाचे दर्शन घेतले. या प्रसंगी शिवसेनेचे उपशहर प्रमुख आनंद गोयल, माजी गटनेते अशोक हरणावळ, तसेच मंदिराचे ट्रस्टी संतोष देशमुख आदी मान्यवरांच्या बरोबरच भाविक उपस्थित होते.
छायाचित्र : श्री खंडोबा दर्शन करताना नीलमताई गो-हे व अन्य.