लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी तीन दिवसांचा Working Days चा अवधी व गरीब श्रमिकांना निर्वाह अनुदान, पुरेसे रेशन देण्याबाबत महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री उद्धवजी ठाकरे,*व अन्य नेत्यांना दिले. यात उपमुख्यमंत्री ना.श्री अजितदादा पवार, महसूलमंत्री ना.श्री बाळासाहेब थोरात, कामगार मंत्री ना.श्री हसन मुश्रीफ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांना सदरील विषयाबाबत निवेदन देण्यात आले आहे. *सोबत याबाबतचा व्हिडीओ