पुणे (दि.८)हिंदु जननायक राजसाहेब ठाकरे व मनसे नेते अमित साहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन मनसे मध्ये शेकडो तरुणांनी प्रवेश केला, सदर प्रवेश हे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर,प्रमुख राज्य संघटक प्रशांत कनोजिया, मनविसे राज्य सचिव आशिष साबळे पाटील व मनविसे शहर अध्यक्ष महेश भोईबार यांच्या नेतृत्वात करण्यात आले.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे मध्यवर्ती कार्यालय येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
छायाचित्र :मान्यवर व प्रवेशित यांचे समूहचित्र.