तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा.

Share This News

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यां विरोधात शेतकरी एकवटले,सरकारने आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला.मात्र पंजाब व अन्य शेतकरी मागे हटले नाहीत.याबद्दल नरेंद्र मोदींचे आभार.या निर्णयाने भारत हा कृषिप्रधान देश असून त्यांच्या विरोधात कोणीच काही अन्याय करू शकणार नाही हे दिसून आले.