)*कोरोना महामारीने जनजीवन विस्कळीत झाले कुटुंब व्यवस्था बिघडली. काही लोक नोकरीला मुकले, तर काही व्यवसाय बंद पडले*, *पण शाळांची फी काही कमी झाली नाही. शिक्षण ही काळाची गरज आहे त्यामुळे शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये हे लक्षात घेऊन*, *शिक्षणासाठी पालकांवर येणारा भार कमी होण्याकरिता एक छोटासा उपक्रम राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट, कसबा पेठ पुणे राबवणार आहे*. *एस.एस.सी बोर्ड मराठी मिडीयम आणि सेमी इंग्रजी इयत्ता १ ली ते १० वीच्या विद्यार्थ्यांना pdf मध्ये सर्व विषयांचे पुस्तक उपलब्ध करून देणार आहोत तरी हा विचार आपण आपल्या सर्व मित्र परिवार आणि नातेवाईकांना शेअर करा*. *आपण प्रत्येकाने एका विद्यार्थ्यांचे पुस्तकांचे पैसे वाचवू शकलो तरी आपण किती तरी कुटुंबाचे आशीर्वाद मिळवू शकतो*. *संकल्पना – राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट* *अध्यक्ष – स्वप्नील प्रल्हाद दळवी* *शासनाने ईयत्ता १ली ते १२ पर्यंतची सर्व पुस्तके PDF स्वरुपात उपलब्ध करून दिली आहेत.जी हवी ती पुस्तके डाउनलोड करा.आपल्या घरात कोणी विद्यार्थी असेल किंवा नातेवाईक त्यांना ही लिंक पाठवा http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx