पाचाड रायगड येथे राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी – अमृत पठारे.

Share This News

पुणे (दि.१४) राजमाता जिजाऊ जयंती पाचाड रायगड येथे उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी जिजाऊ यांना अभिवादन करून रायगडावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.या कार्यक्रम प्रसंगी स्वाभिमानी मराठा महासंघ प्रदेश कार्याध्यक्ष अमृत पठारे,स्वाभिमानी मराठा महासंघ अध्यक्ष डॉ.कृषिराज टकले,स्वाभिमानी संपर्क प्रमुख ओंकार निंबाळकर,अलका सोनवणे,शिवशंभू प्रिया जावळे,अलका सोनवणे,महेंद्र निंबाळकर,लहू सातपुते,अमृता बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष पूजा धुमाळ,सीता जाधव,डॉ.राधा गमे,वंदना घोलप आदी मान्यवरांच्या बरोबरच नागरिक उपस्थित होते.
छायाचित्र : मान्यवर व कार्यकर्ते यांचे समूह चित्र.