पाचाड रायगड येथे राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी – अमृत पठारे.
पुणे (दि.१४) राजमाता जिजाऊ जयंती पाचाड रायगड येथे उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी जिजाऊ यांना अभिवादन करून रायगडावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.या कार्यक्रम प्रसंगी स्वाभिमानी मराठा महासंघ प्रदेश कार्याध्यक्ष…