रोटरी फोरच्यूनच्या वतीने पोलिसांना कोव्हिड प्रतिबंधक शिल्ड वाटप.

कोरोनाची दुसरी लाट आली असून मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढ होत आहे. मात्र या परिस्थितीत ही पोलिस अधिकारी, कर्मचारी, महिला पोलिस व अन्य हे आपली ड्यूटी निभावत आहे. या पार्श्वभूमीवर रोटरी…

Continue Readingरोटरी फोरच्यूनच्या वतीने पोलिसांना कोव्हिड प्रतिबंधक शिल्ड वाटप.

रो.डॉ.दीपक तोषणीवाल यांनी वाढदिवसानिमित्त मानव्य संस्थेत केक कापला.तसेच ६३ वे रक्तदान केले.

रोटरी क्लब फोरचूनचे माजी अध्यक्ष रो.डॉ.दीपक तोषणीवाल यांनी वाढदिवसानिमित्त भुगाव येथील मनव्य संस्थेतील मुलांसोबत केक कापला, त्यांनी ६३ वे रक्तदानही केले. येथील मुलामुलींना स्नेह भोजन व चॉकलेटस दिले. या प्रसंगी…

Continue Readingरो.डॉ.दीपक तोषणीवाल यांनी वाढदिवसानिमित्त मानव्य संस्थेत केक कापला.तसेच ६३ वे रक्तदान केले.

रोटरी शिवाजीनगरच्यावतीने सीमेवरील सैनिक,मनपा आरोग्य विभाग,व दीनानाथ मंगेशकर येथील डॉक्टर्स व पोलिस अधिकारी यांना शांतता पुरस्कार प्रदान.

रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर व डेव्हलपमेट एज्युकेशन इंटरनॅशनल सोसायटी यांच्या संयुक्त विदयमाने शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या सभागृहात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत दूरदृश्य प्रणाली द्वारे हे प्रदान…

Continue Readingरोटरी शिवाजीनगरच्यावतीने सीमेवरील सैनिक,मनपा आरोग्य विभाग,व दीनानाथ मंगेशकर येथील डॉक्टर्स व पोलिस अधिकारी यांना शांतता पुरस्कार प्रदान.

*रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्यनगर व सिद्धी हेल्थ क्लब तर्फे रक्तदान शिबीर संपन्न*

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व त्यामुळे रक्ताची वाढती मागणी लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्यनगर आणि सिद्धी हेल्थ क्लब कोथरूड पुणे ह्यांचे संयुक्त विद्यमाने सह्याद्री ब्लड बँक पुणे ह्यांचे सहकार्याने…

Continue Reading*रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्यनगर व सिद्धी हेल्थ क्लब तर्फे रक्तदान शिबीर संपन्न*

रोटरी क्लब कर्वेनगर,सारसबाग व ईस्टच्या वतीने महिला पोलिसांचा सत्कार.

Hiकोरोना महामारीच्या काळात कार्य करणार्‍या महिला पोलिसांचा सत्कार रोटरी क्लब कर्वेनगर, सारसबाग व ईस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला. दामले हॉल लॉ कॉलेज रस्ता येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी मा.आ.मेधाताई…

Continue Readingरोटरी क्लब कर्वेनगर,सारसबाग व ईस्टच्या वतीने महिला पोलिसांचा सत्कार.

रोटरी क्लब कर्वेनगर च्या वतीने रिक्षा ड्रायव्हर्सना सुरक्षा रक्षक बॅनर,मास्क,औषध वाटप.

रोटरी क्लब ऑफ कर्वेनगरच्यावतीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालया बाहेरील रिक्षा स्टँड मधील रिक्षा ड्रायव्हर्सना सुरक्षा रक्षक बॅनर, करोना प्रतिबंधक औषध, रोटरी मास्क वाटप करण्यात आले. दीनानाथ मंगेशकर रिक्षा स्टँड येथे झालेल्या…

Continue Readingरोटरी क्लब कर्वेनगर च्या वतीने रिक्षा ड्रायव्हर्सना सुरक्षा रक्षक बॅनर,मास्क,औषध वाटप.

राज्यभरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा सत्राचे आयोजन.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे व पुणे रोटरी क्लब ऑफ पूना वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार.९ जानेवारी २०२१ रोजी इयत्ता ६ वी ते १० वी च्या राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी…

Continue Readingराज्यभरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा सत्राचे आयोजन.

हॅप्पी स्कूल प्रकल्प अंतर्गत,रोटरी क्लब विज्डमच्या वतीने आयडियल स्कूलचे नूतनीकरण.

रोटरी इंटरनॅशनलच्या हॅप्पी स्कूल प्रकल्प अंतर्गत रोटरी क्लब विज्डम व वल्कन टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार पेठेतील आयडियल इंग्लिश स्कूलचे “ हॅप्पी स्कूल”प्रकल्पा अंतर्गत नूतनीकरण करण्यात आले. याचे उद्घाटन ९…

Continue Readingहॅप्पी स्कूल प्रकल्प अंतर्गत,रोटरी क्लब विज्डमच्या वतीने आयडियल स्कूलचे नूतनीकरण.
Read more about the article रो.डॉ मिलिंद भोसुरे यांचा कार्याबद्दल सन्मान.
????????????????????????????????????

रो.डॉ मिलिंद भोसुरे यांचा कार्याबद्दल सन्मान.

रोटरी क्लब ऑफ पुणे नगररोडचे २०१९चे अध्यक्ष स्वरूप संप्रदायचे सद्गुरू रो.मिलिंद भोसुरे यांचा विविध कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.रोटरीचे इंटरनॅशनलचे डायरेक्टर महेश कोटबागी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह(ट्रॉफी)देवून करणात आला.हॉटेल गार्डन कोट येथे…

Continue Readingरो.डॉ मिलिंद भोसुरे यांचा कार्याबद्दल सन्मान.