*बिझनेस आयकॉन तर्फे ‘नारी शक्तीचा सन्मान’*

*बिझनेस आयकॉन* मॅगझिनच्या *'नवदुर्गा २०२१'* उपक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला उद्योजिकांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरविण्यात आले. या वेळी बिझनेस आयकॉनचे *फाउंडर अँड सीईओ श्री पराग गोरे* उपस्थित होते. नव्याने…

Continue Reading*बिझनेस आयकॉन तर्फे ‘नारी शक्तीचा सन्मान’*

रोटरी क्लब वेस्टएंडच्या वतीने नवदुर्गा सन्मान कार्यक्रम संपन्न.

नवरात्र उत्सवा निमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या महिलांचा सन्मान “नवदुर्गा सन्मान” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रोटरी क्लब वेस्टएंडचे अध्यक्ष रो.शैलेश नंदुरकर व सचिव राहुल अवस्थी यांच्या हस्ते करण्यात…

Continue Readingरोटरी क्लब वेस्टएंडच्या वतीने नवदुर्गा सन्मान कार्यक्रम संपन्न.

ज्ञानाशा संस्थेतर्फे मोफत प्रशिक्षण कोर्सेस

आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आणि प्रचंड स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी समर्थपणे उभे रहावे व त्यांना योग्य ते प्रशिक्षण मिळावे यासाठी डॉक्टर अमित आंद्रे यांनी ज्ञानशा या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. हे कोर्सेस…

Continue Readingज्ञानाशा संस्थेतर्फे मोफत प्रशिक्षण कोर्सेस

रोटरी क्लब टिळक रोडच्या वतीने ई – वेस्ट व अन्य वस्तु संकलन.

रोटरी क्लब टिळकरोड व स्वच्छ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ताथवडे उद्यान येथे इलेक्ट्रॉनीक व इलेक्ट्रिकल चालू अथवा बंद टाकावू वस्तु. तसेच जुने कपडे, भांडी, खेळणी, जुने फर्निचर, पादत्राणे पुस्तके इत्यादीचे…

Continue Readingरोटरी क्लब टिळक रोडच्या वतीने ई – वेस्ट व अन्य वस्तु संकलन.

रोटरी क्लब डेक्कनच्या वतीने स्वारगेट बस स्थानक येथे ११० कुंड्या रोपांसहित प्रदान

रोटरी क्लब डेक्कनच्या वतीने स्वारगेट बस स्थानक येथे मोठ्या शोभीवंत रोपांसह ११० मोठ्या कुंड्या प्रदान करण्यात आल्या. स्वारगेट आगार येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी नियोजित प्रांतपाल रो.मंजु फडके, रोटरी…

Continue Readingरोटरी क्लब डेक्कनच्या वतीने स्वारगेट बस स्थानक येथे ११० कुंड्या रोपांसहित प्रदान

ग्रामीण व अतिदुर्गम भागात रोटरी क्लब पुणे युवा कडून मधुमेह तपासणी शिबिर

जागतिक मधुमेह दिनानिमित्त २९ सप्टेंबर रोजी रोटरी युवा तर्फे अतिदुर्गम आशा खेड्या गावात जाऊन उच्चांकी मधुमेह तपासणी मोहीम राबविली ज्या गावांमध्ये वैद्यकीय सुविधा किंवा वैद्यकीय चाचणी सहजासहजी उपलब्ध नाहीत अशा…

Continue Readingग्रामीण व अतिदुर्गम भागात रोटरी क्लब पुणे युवा कडून मधुमेह तपासणी शिबिर

पोस्ट कोविड केअर सेंटरचे महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन.

भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त रोटरी क्लब कर्वेनगर,जनमित्र सेवा संघ,हेल्थ पॉइंट केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने भेलकेनगर चौक कोथरूड येथे पोस्ट कोविड केअर सेंटरचे पुण्याचे महापौर मुरलीधर…

Continue Readingपोस्ट कोविड केअर सेंटरचे महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन.

रोटरी फॉरच्यूनच्या वतीने गरजू नागरिकांना मिठाई वाटप.

गणरायाचे आगमन झाल्याने गोडधोड पदार्थ सर्वच बनवत आहेत. मात्र अनेक निराधार गरजू यापासून दूरच राहतात. यासाठी रोटरी क्लब पुणे फॉरच्यूनच्या वतीने फरासखाना येथील शिवभोजन केंद्र येथील ३५० लाभार्थीना मिठाई वाटप…

Continue Readingरोटरी फॉरच्यूनच्या वतीने गरजू नागरिकांना मिठाई वाटप.

रोटरी क्लब युवाच्या निर्माल्य खत(श्रेडिंग)प्रकल्पाचे मेघाताई कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन.

निर्माल्याचे श्रेडिंग करून त्यापासून खत निर्माण करणार्‍या रोटरी क्लब ऑफ पुणे युवाच्या खत निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन मा.आ मेघाताई कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. हे उपक्रमाचे ५ वे वर्ष असून दर…

Continue Readingरोटरी क्लब युवाच्या निर्माल्य खत(श्रेडिंग)प्रकल्पाचे मेघाताई कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन.

रोटरी क्लब डेक्कनच्या वतीने वाजेघर येथे नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न.

दुर्गम अशा वाजेघर गावात रोटरी क्लब डेक्कनच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांची  नेत्रतपासणी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात नेत्रतपासणी, मोफत मोतीबिंदू ऑपरेशन, मधुमेह तपासणी (रक्तशर्करा),रक्तदाब,ईसीजी आदींचा समावेश होता.या शिबिरात…

Continue Readingरोटरी क्लब डेक्कनच्या वतीने वाजेघर येथे नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न.