रोटरी क्लब युनिव्हर्सिटीच्या “कुलकर्णी vs देशपांडे”.ने जिंकली एकांकिका स्पर्धा.

रोटरी क्लब शिवाजीनगर आयोजित २२ वी एकांकिका स्पर्धा रोटरी क्लब युनिव्हर्सिटीच्या “कुलकर्णी vs देशपांडे” एकांकिकेने जिंकली. स्पर्धेत १५ स्पर्धक सहभागी झाले होते. भारत नाट्यमंदिर येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी एजी. रो.संदीप…

Continue Readingरोटरी क्लब युनिव्हर्सिटीच्या “कुलकर्णी vs देशपांडे”.ने जिंकली एकांकिका स्पर्धा.

रोटरी क्लब विजडमच्या वतीने संपर्क स्कूल निवासी शाळेस “हॅप्पी स्कूल” प्रकल्पाद्वारे मदत.

रोटरी क्लब विजडमच्या वतीने संपर्क स्कूल भांबर्डे ता.मुळशी या निवासी शाळेस रोटरीच्या “हॅप्पी स्कूल” प्रकल्पांतर्गत विविध मदत करण्यात आली. यात शाळेतील २६५ विद्यार्थी विद्यार्थिनींना स्टील बंक बेड दुरूस्ती करण्यात आली,…

Continue Readingरोटरी क्लब विजडमच्या वतीने संपर्क स्कूल निवासी शाळेस “हॅप्पी स्कूल” प्रकल्पाद्वारे मदत.

रोटरी क्लब पर्वतीच्या वतीने वास्तुशास्त्र विषयावर डॉ दीपक कुमार यांचे व्याख्यान॰

रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वतीच्या वतीने डॉ.दीपक कुमार यांचे वास्तुशास्त्र विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. रुईया मुक बधिर विद्यालय येथील सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब पार्वतीचे अध्यक्ष…

Continue Readingरोटरी क्लब पर्वतीच्या वतीने वास्तुशास्त्र विषयावर डॉ दीपक कुमार यांचे व्याख्यान॰

रोटरी क्लब शिवाजीनगरच्या एकांकिका स्पर्धेचे प्रांतपाल पंकज शहा यांच्या हस्ते उद्घाटन.

रोटरी क्लब शिवाजीनगर आयोजित एकांकिका स्पर्धेचे रोटरी प्रांत ३१३१चे  प्रांतपाल रो.पंकज शहा यांच्या हस्ते उद्घाटन झाले. भरत नाट्यमंदिर सदाशिव पेठ येथे झालेल्या या उद्घाटन समारंभ प्रसंगी प्रांतपाल पंकज शहा, रोटरी…

Continue Readingरोटरी क्लब शिवाजीनगरच्या एकांकिका स्पर्धेचे प्रांतपाल पंकज शहा यांच्या हस्ते उद्घाटन.

रोटरी प्रकल्पाने शिवापूर गावात शिवगंगा अवतरली.

शिवापूर , पुण्यापासून 25 किलोमीटरवरील गाव. पण दरवर्षीच नोव्हेंबर / डिसेंबर पासून पाणीटंचाई. ज्ञान प्रबोधिनीच्या शिवापूर शाखेतून ही माहिती रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोडच्या सदस्यांना कळली. मग जमिनीचा सर्व्हे…

Continue Readingरोटरी प्रकल्पाने शिवापूर गावात शिवगंगा अवतरली.

डॉ. अभिजीत सोनवणे यांना सर्विस अॅवॉर्ड

डॉ. अभिजीत सोनवणे यांना सर्विस अॅवॉर्ड रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर च्या मीटिंग मध्ये नुकताच  डॉ अभिजीत सोनवणे यांना सर्व्हिस अवॉर्ड देण्यात आले. डॉ. स्मिता जोग ह्यांनी त्यांची व ह्या…

Continue Readingडॉ. अभिजीत सोनवणे यांना सर्विस अॅवॉर्ड

डायबेटीस दिना निमित्त रोटरी टिळक रोडच्या वतीने “डायबेटीस पंधरवाड्याचे ” आयोजन. व रक्तशर्करा तपासणी शिबीर.

मधुमेह-डायबेटीस या विकाराचा प्रसार देशात मोठ्या प्रमाणे होत आहे. आज जागतिक मधुमेह दिन या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ टिळक रोड च्या वतीने आजपासून पुढचे पंधरा दिवस “डायबेटीस-मधुमेह पंधरवाड्याचे  उद्घाटन करण्यात…

Continue Readingडायबेटीस दिना निमित्त रोटरी टिळक रोडच्या वतीने “डायबेटीस पंधरवाड्याचे ” आयोजन. व रक्तशर्करा तपासणी शिबीर.

देशाला एकसंध ठेवण्यासाठी प्रत्येकाने बंधुभाव जोपासावा* – डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन; बाविसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे उद्घाटन

भोसरी : "समाजामध्ये जाती-धर्माच्या नावाखाली फूट पडल्याचे चित्र आपल्या आजूबाजूला दिसते. परिणामी अनेक प्रकारच्या अस्थिरता निर्माण होतात. अस्थिरतेच्या चौकटी ओलांडून बंधुतेचा विचार कागदावर, भाषणापुरती मर्यादित न ठेवता प्रत्येकाने ती जोपासली,…

Continue Readingदेशाला एकसंध ठेवण्यासाठी प्रत्येकाने बंधुभाव जोपासावा* – डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन; बाविसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे उद्घाटन

सैनिकांसाठी रोटरी क्लबने आयोजित केले रक्तदान शिबीर

देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य वर्षानिमित्त रोटरी क्लब टिळकरोडच्या पुढाकाराने ६ क्लब एकत्र येवून सैनिकांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यासाठी डिफ्रंट स्ट्रोक्स फौंडेशनने सहाय्य केले. सेवासदन हायस्कूल एरंडवणा येथे संपन्न…

Continue Readingसैनिकांसाठी रोटरी क्लबने आयोजित केले रक्तदान शिबीर

रोटरी मिडटाऊनचा ‘सर्वोत्तम सेवा पुरस्कार सेवा सहयोग संस्थेस प्रदान.

रोटरी क्लब मिडटाऊनच्या वतीने “सर्वोत्तम सेवा”  (सर्व्हिस एक्सलंस)पुरस्कार सेवा सहयोग संस्थेस प्रदान करण्यात आला. माजी प्रांतपाल  रो.डॉ सुधिर राशिंगकर यांच्या हस्ते पल्लवी कडदी संचालिका सेवा सहयोग यांना प्रदान करण्यात आला.…

Continue Readingरोटरी मिडटाऊनचा ‘सर्वोत्तम सेवा पुरस्कार सेवा सहयोग संस्थेस प्रदान.