रोटरी क्लब शिवाजीनगर आयोजित “आरोग्य संपदा शिबीर संपन्न

जागतिक आरोग्य दिनानिमित्त 'रोटरी क्लब, शिवाजीनगर' तर्फे प्रथमच 'आरोग्य संपदा' हे शिबिर रविवारी (ता. ३) पूर्ण दिवस हर्षल हॉल कर्वे रोड येथे आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाचे उद्घाटन नगरसेविका…

Continue Readingरोटरी क्लब शिवाजीनगर आयोजित “आरोग्य संपदा शिबीर संपन्न

रोटरी सहवासच्या वतीने “मम्मी” या फिरत्या दवाखान्याचे लोकार्पण.

रोटरी क्लब सहवासच्या वतीने “मम्मी”(MUMMY- मल्टी युटीलिटी मोबाइल मेडिकल यान) या फिरत्या दवाखान्याचे लोकार्पण प्रांतपाल पंकज शहा यांच्या हस्ते करण्यात आले. मल्टी स्पाईस हॉटेल डिपी रस्ता येथे संपन्न झालेल्या या…

Continue Readingरोटरी सहवासच्या वतीने “मम्मी” या फिरत्या दवाखान्याचे लोकार्पण.

रोटरी ई क्लब ऑफ पुणे डायमंडच्या वतीने व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार प्रदान.

रोटरी ई क्लब ऑफ पुणे डायमंडच्या वतीने विविध क्षेत्रांतील मान्यवरांना “व्यवसायिक गुणवत्ता पुरस्कार”(व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड) प्रदान करण्यात आला. मराठा चेंबर्सच्या सेनापती बापट रस्ता येथील सुमंत मुळगावकर सभागृह येथे नुकत्याच संपन्न…

Continue Readingरोटरी ई क्लब ऑफ पुणे डायमंडच्या वतीने व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार प्रदान.

महिला दिनानिमित्त रोटरी क्लब फॉरच्यूनच्यावतीने विविध क्षेत्रांतील १८ महिलांचा सत्कार.

जागतिक महिला दिनानिमित्त रोटरी क्लब फॉरच्यूनच्या वतीने विविध क्षेत्रातील १८ महिलांचा सन्मान करण्यात आला. फर्ग्युसन कॉलेज येथील सभागृहात संपन्न झालेल्या  संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब फॉरच्यूनचे अध्यक्ष असित…

Continue Readingमहिला दिनानिमित्त रोटरी क्लब फॉरच्यूनच्यावतीने विविध क्षेत्रांतील १८ महिलांचा सत्कार.

रोटरी फॉरच्यूनच्यावतीने वस्तीतील मुलांसाठी कराटे किट प्रदान.

वस्ती(झोपडपट्टी) विभागात अनेक गुणी खेळाडू असतात मात्र त्यांना आवश्यक ती साधने मिळत नाही. तळजाई येथील वस्तीतील कराटे खेळाडू मुलामुलींनी देशात व परदेशात यश मिळविले.मात्र त्यांच्याकडे आवश्यक संरक्षक किट नव्हते.यासाठी रोटरी…

Continue Readingरोटरी फॉरच्यूनच्यावतीने वस्तीतील मुलांसाठी कराटे किट प्रदान.

रोटरी क्लब ऑफ पुणे कोथरूड तर्फे ICMR-राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था मधील शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यांचा सन्मान.

कोव्हीड-१९ च्या काळात सर्व धोके पत्करून नमुने परीक्षण, विषाणू संशोधन, RTPCR टेस्ट कीट चे गुणवत्ता मापन व व्यवस्थापन, लस चाचणी यामध्ये केलेल्या अतुलनीय कामाबद्दल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेमधील शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ…

Continue Readingरोटरी क्लब ऑफ पुणे कोथरूड तर्फे ICMR-राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था मधील शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यांचा सन्मान.

रोटरीच्या वतीने सैन्यातील जवानांचा सत्कार.

भारतीय सैन्यात विविध सेवा करीत असताना जखमी झालेल्या सैनिकांचा सत्कार रोटरी क्लब पुणे नॉर्थ, लोकमान्य नगर,पिंपरी एलिट, विज्डम,फॉरच्यून यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला. क्विन मेरी टेक्निकल इंस्टीट्यूट रेंज हिल्स येथे…

Continue Readingरोटरीच्या वतीने सैन्यातील जवानांचा सत्कार.

दीपक तोष्णीवाल यांना “मानवतावादी उत्कृष्ट” पुरस्कार.

रोटरी क्लब फॉरच्यूनचे संस्थापक अध्यक्ष दीपक तोष्णीवाल यांना मानवतावादी उत्कृष्टता पुरस्कार गौरव गौतम व आय कॅन फाउंडेशन जयपूर यांच्या वतीने ऑनलाईन प्रदान करण्यात आला. दीपक तोष्णीवाल यांनी कोरोना काळात,रक्तदान,मास्क सानीटायझर…

Continue Readingदीपक तोष्णीवाल यांना “मानवतावादी उत्कृष्ट” पुरस्कार.

मराठी राजभाषा दिनाच्या औचित्य साधून रोटरी पब्लीक इमेज टीम तर्फे रोटरी मधील लेखक व कवी यांचा गौरव सोहळा साजरा केला.

मराठी राजभाषा दिनाच्या औचित्य साधून रोटरी पब्लीक इमेज टीम तर्फे रोटरी मधील लेखक व कवी यांचा गौरव सोहळा साजरा केला. या बहुरंगी कार्यक्रमात महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉक्टर मिलिंद जोशी…

Continue Readingमराठी राजभाषा दिनाच्या औचित्य साधून रोटरी पब्लीक इमेज टीम तर्फे रोटरी मधील लेखक व कवी यांचा गौरव सोहळा साजरा केला.

रोटरी क्लब डेक्कन जिमखानाच्या वतीने व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड प्रदान.

रोटरी क्लब डेक्कनच्या वतीने “व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड” व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार विविध क्षेत्रांतील व्यक्तींना प्रदान करण्यात आला. पुरस्कारार्थी हनुमंतराव गायकवाड(बी व्ही जी), शोभा रंगनाथन( शिक्षण क्षेत्र), स्वाती नामजोशी (समाजसेवा), दीपक नलावडे(शिक्षक).…

Continue Readingरोटरी क्लब डेक्कन जिमखानाच्या वतीने व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड प्रदान.