स्नो उद्योजक ग्रुपच्या वतीने उद्योजकांना मार्गदर्शन संपन्न.

कोविड महामारी काळात अनेक उद्योजक परस्पर संपर्कासाठी स्नो या ऑन लाईन व्यासपीठावर एकत्र आले होते. कोविड नंतरच्या काळातही त्यांनी संपर्क कायम ठेवला व ते विविध उपक्रमासाठी एकत्र येतात. याच अनुषंगाने…

Continue Readingस्नो उद्योजक ग्रुपच्या वतीने उद्योजकांना मार्गदर्शन संपन्न.

रोटरी क्लब फॉरच्यूनच्या वतीने शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

शिक्षक हे पुढची पिढी घडवितात. त्यांना आपत्ती व्यवस्थापन व पर्यावरण याची सखोल माहिती व्हावी यासाठी प्रांतपाल मंजु फडके यांच्या निर्देशाने पुणे महानगर पालिकेच्या शिक्षकांची या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न…

Continue Readingरोटरी क्लब फॉरच्यूनच्या वतीने शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मनपा शाळांतील १५० शिक्षकांचे रोटरी नॉर्थच्या वतीने प्रशिक्षण संपन्न.

रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ आणि पुणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग यांचे संयुक्त विद्यमाने "आपत्ती व्यवस्थापन आणि पर्यावरण" या विषयावर पुणे महानगरपालिकेतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाकडील शिक्षकांकरिता, ०२ ऑगस्टला, पंडित जवाहरलाल…

Continue Readingमनपा शाळांतील १५० शिक्षकांचे रोटरी नॉर्थच्या वतीने प्रशिक्षण संपन्न.

रोटरी क्लब पुणे फॉरच्यूनच्या अध्यक्षपदी श्रीकांत मडघे.

रोटरी क्लब फॉरच्यूनच्या अध्यक्षपदी श्रीकांत मडघे यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष निखिल टकले यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली. सचिव पदी शिरीष प्रभू यांची निवड करण्यात आली. हॉटेल सयाजी येथील पर्ल…

Continue Readingरोटरी क्लब पुणे फॉरच्यूनच्या अध्यक्षपदी श्रीकांत मडघे.

रोटरी क्लब कॅन्टोन्मेंटच्या वतीने ढगफूटी ग्रस्तांना मदत किट वाटप.

रामगाव रामेश्वर( तालुका दारव्हा,जिल्हा यवतमाळ)या गावात २३ जुलै रोजी ढगफूटी होवून अनेकांचे घरदार वाहून गेले होते. रोटरी क्लब कॅन्टोन्मेंटच्या वतीने या गावातील कुटुंबीयांना नुकतेच जीवनावश्यक भांड्यांचे १०० किट रोटरी क्लब…

Continue Readingरोटरी क्लब कॅन्टोन्मेंटच्या वतीने ढगफूटी ग्रस्तांना मदत किट वाटप.

रोटरी ई क्लब ऑफ पुणे डायमंडच्या अध्यक्षपदी महेश पवार.

रोटरी ई क्लब ऑफ पुणे डायमंडच्या अध्यक्षपदी महेश पवार यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष प्रकाश सुथार यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली, सचिवपदी सुविधा केसरकर यांची निवड करण्यात आली. इंस्टिट्यूट ऑफ…

Continue Readingरोटरी ई क्लब ऑफ पुणे डायमंडच्या अध्यक्षपदी महेश पवार.

३ अपस्मार ग्रस्तांची रोटरी बाणेरच्यावतीने यशस्वी शस्त्रक्रिया.

फिट येणे(अपस्मार) च्या गंभीर रुग्णांवर औषधांचा परिणाम होत नाही.तर त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करून बधित भाग काढून टाकावा लागतो. रोटरी क्लब बाणेरच्या वतीने “एपिलेप्सी सर्जरी प्रकल्पा”अंतर्गत ३ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात…

Continue Reading३ अपस्मार ग्रस्तांची रोटरी बाणेरच्यावतीने यशस्वी शस्त्रक्रिया.

रोटरी क्लब पर्वतीच्यावतीने “संगीत संध्या” ही पावसाळी गाण्यांची संध्याकाळ संपन्न.

रोटरी क्लब पर्वतीच्या वतीने पाऊस या विषयावरील हिन्दी-मराठी गाण्यांची संध्या संपन्न झाली. ज्ञानदा प्रतिष्ठान सभागृह डिपी रोड कोथरूड येथे रंगलेल्या या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक राजेश दातार व त्यांच्या टिमने “ओ…

Continue Readingरोटरी क्लब पर्वतीच्यावतीने “संगीत संध्या” ही पावसाळी गाण्यांची संध्याकाळ संपन्न.

रोटरी क्लब ऑफ शिक्रापूरच्या अध्यक्ष पदी मिलिंद भोसुरे यांची निवड.

रोटरी क्लब ऑफ शिक्रापुर तर्फे नूतन पदग्रहण सोहळा २०२३-२०२४  हॉटेल मिडास रिजन्सी , चाकण रोड येथे संपन्न झाला. याप्रसंगी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. मंजू फडके , सहायक…

Continue Readingरोटरी क्लब ऑफ शिक्रापूरच्या अध्यक्ष पदी मिलिंद भोसुरे यांची निवड.

विशेष बंधू भगिनींनी घेतला “बाई पण भारी देवा”चित्रपटाचा आनंद.

एक रविवार आपल्या विशेष बंधू भगिनी साठी! वी फाऊंडेशन चा स्तुत्य उपक्रम! वी फाऊंडेशन व"आम्ही पुणेकर" च्या वतीने कौन बनेगा करोड पती चे प्रथम विजेता हर्षेवर्धन नखाते यांच्या ५0व्या वाढदिवसानिमित्त…

Continue Readingविशेष बंधू भगिनींनी घेतला “बाई पण भारी देवा”चित्रपटाचा आनंद.