रोटरी क्लब पर्वती व बिझनेस आयकॉनच्या वतीने कर्तुत्ववान महिलांचा सत्कार.
पुणे (दि.२६) रोटरी क्लब पर्वती व बिझनेस आयकॉन पी आर फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रांत उत्तम कर्तुत्व गाजविणाऱ्या ९ महिलांचा सत्कार करून सन्मानित करण्यात आले. मराठा चेंबर्सच्या सुमंत मुळगावकर…