पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण
जनतेसाठी अहोरात्र झटणारे शिवसेनेचे युवानेते पर्यावरणमंत्री आदित्यजी ठाकरे साहेब यांना कोरोनाची लागण झाली आहे,तमाम जनतेचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत,आपण लवकरात लवकर बरे होऊन जनतेच्या सेवेसाठी तत्पर व्हावे हीच आई तुळजाभवानी…