*पुस्तकरूपातील ‘स्वरनाट्य रसगंगा’ नव्या पिढीसाठी उपयुक्त ठरेल; डॉ. निलम गोर्हे यांचे प्रतिपादन* *मराठी रंगभूमीचा रंजक इतिहास भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे रसिकांसाठी खुला*
पुणे : इतिहासाची ओळख नव्याने करून देण्याची आवश्यकता असते. महाराष्ट्राशी, मराठी मनाशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाला मराठी रंगभूमीचा माहितीपूर्ण इतिहास सांगणार्या ‘स्वरनाट्य रसगंगा’ या पुस्तकाचा उपयोग होईल, पुस्तकरूपाने निर्माण करण्यात आलेली…