सौ.सुदर्शना रमेश त्रिगुणाईत यांच्या कार्य अहवालाचे मा.ना.डॉ.नीलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन.
पुणे (दि.१४) शिवसेना संपर्क प्रमुख सुदर्शनाताई त्रिगुणाईत यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन शिवसेना नेत्या व विधानपरिषद उपसभापती मा.ना.डॉ.नीलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले. विधानभवन मुंबई येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी नेहाताई शिंदे(शहर…