*महिलांशी अश्लील वर्तन करणारा पोलीस सहाय्यक आयुक्त विशाल ढुमेला तात्काळ बडतर्फ करण्याबाबत विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोर्हे यांची ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस,उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्याकडे मागणी*
पुणे, ता. १८ : महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढत असतानाच सहायक आयुक्त दर्जाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानेच रविवार, दिनांक १४ जानेवारी, २०२३ रोजी महिलांशी अश्लील प्रकार केल्याचे संभाजीनगरमध्ये उघडकीस आले आहे. संभाजीनगर…