डॉ .नीलम गोरे यांचे मतदारांना आव्हान कोणीही बाहेर देव धर्म फिरायला जाऊ नका
शिवसेना मुख्य नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने, शिवसेना नेत्या विधान परिषद उपसभापती डॉ नीलम ताई गोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती लोकसभेतील मुळशी तालुक्यात आगामी लोकसभा निवडणुकी च्या दृष्टीने पदाधिकारी व बूथ प्रमुख मार्गदर्शन मेळाव्याचे आज रोजी आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ .नीलम ताई गोरे मार्गदर्शन केले . कलाताई शिंदे ,किरण साळी ,गिंताजली ढोणे , बाळासाहेब चांदेरे, कांताताई पांढरे, सुनिल चांदेरे, बाबुराव चांदेरे, निलेश घारे , संतोष तोंडे ,दिपक करंजावने , रेणुका रोकडे यांची भाषणे झाली. नंदा राऊत सविता कुंभार , अर्चना मानकर , आशा आमले.आरती राहिज . स्वाती हूलावळे , व.बुतं प्रमुख व शिवदुत महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. या बुथ प्रमुख मेळाव्यात बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्राताई अजित दादा पवार यांना भरघोस मतांनी विजय मिळवून देण्याचेआव्हान करण्यात आले. महिला तसेच मोठया संख्येने पुरूष, महिला व युवा सेना कार्यकर्ते मेळाव्यास उपस्थित होते . *आयोजक जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदोरे महिला जिल्हा प्रमुख कांता ताई पांढरे*