मुळशी तालुक्यात शक्ती गटांची भरारी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे साहेब यांच्या महिला सशक्तीकरण अभियानातून शिवसेना आपल्या दारी महिला शक्ती गट कासार अंबोली येथे ह्या युवतीने मोठा व्यवसाय चालु केला आहे . एकाच ठिकाणी मिरची कांडप मशीन ,मिरची कुटनी डंका , कुरडई चिक तयार करणे मशीन ,पापड मशीन ,शेवया मशीन, पिठ गिरणी, सांडगे पापड ,लोणची.कुरड ई सर्व प्रकारचे मसाले चविष्ट रुचकर या मुळे शक्ती गटाच्या शंभर महिलांना रोजगार उपलब्ध होईल .हयाच बरोबर शक्ती गटाच्या माध्यमातून शेकडो उद्योगजिका तयार होणार आहेत . अन्नपूर्णा मसाल्याचे ओपनिंग झाले . यावेळी उपस्थित मा.आमदार शरद ढमाले , जिल्हा प्रमुख शिवसेना बाळासाहेब चांदेरे,जिल्हा प्रमुख महिला आघाडी सौ.कांताताई पांढरे , भोर विधानसभा अध्यक्ष किरण दगडे उपजिल्हा अध्यक्ष विनायक ठोंबरे ,युवाजिलहा प्रमुख निलेश घारे ,तालुका प्रमुख दिपक करंजावने , विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष राम गायकवाड मा.अधयक्ष सुनिल वाडकर ,सरपंच , उमेश सुतार , सदस्य प्रकाश सुतार, तालुका प्रमुख महिला आघाडी सविता कुंभार विभाग प्रमुख रत्नमाला खानेकर , जयश्री चोरगे , व बंधु भगिनी उपस्थित होत्या.