अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती वाहतूक विभाग उपाध्यक्षपदी अमोल जाधव यांची नियुक्ती.

Share This News

आज दिनांक 5/1/2022 रोजी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती युवक विभागातर्फे व राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबुराव क्षेत्रे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वाहतूक विभागांमध्ये पुणे शहर उपाध्यक्ष म्हणून अमोल जाधव यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अकबर शिकलकर पुणे जिल्हाध्यक्ष सचिन खंडागळे कामगार विभाग जिल्हाध्यक्ष भीमा जमादार पुणे शहराध्यक्ष मुनाफ पटेल पुणे शहर वाहतूक अध्यक्ष अमर जगताप पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष सिद्धू पुजारी सचिन जाधव भूमसिंग राठोड व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.