रोटरी सदस्य व शिवशक्ती मित्रमंडळ कार्यकर्ते यांनी केली वारकर्यां ची चरणसेवा.

रोटरी क्लब सिनर्जी व शिवशक्ती मित्र मंडळ गुरुवारपेठ  यांच्या संयुक्त विद्यमाने  पुण्यनगरीत आलेल्या वारकर्‍यांची चरणसेवा करण्यात आली. तसेच आरोग्य तपासणी,चष्मे वाटप व औषधे वाटप करण्यात आले. याचा लाभ शेकडो वारकरी…

Continue Readingरोटरी सदस्य व शिवशक्ती मित्रमंडळ कार्यकर्ते यांनी केली वारकर्यां ची चरणसेवा.

*रोटरी क्लब ऑफ पुणे डेक्कन जिमखाना * चा पदग्रहण समारंभ संपन्न*

रोटरी क्लब ऑफ पुणे डेक्कन जिमखाना चे रोटरी वर्ष 2022-23 अध्यक्ष रोटेरियन डॉक्टर अमित आंद्रे व सचिव रोटेरियन डॉक्टर उमेश फलक यांच्या पदग्रहणाचा समारंभ हॉटेल डेक्कन रॉयल येथे संपन्न झाला.…

Continue Reading*रोटरी क्लब ऑफ पुणे डेक्कन जिमखाना * चा पदग्रहण समारंभ संपन्न*

रोटरी क्लब व्हायब्रंट ईस्टच्या अध्यक्षपदी पवन अग्रवाल.

रोटरी क्लब ऑफ व्हायब्रंटच्या अध्यक्षपदी पवन अग्रवाल यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष शिरीष तापडिया यांच्या कडून पवन अग्रवाल यांनी सूत्रे स्विकारली. हॉटेल टेरिटरी येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी…

Continue Readingरोटरी क्लब व्हायब्रंट ईस्टच्या अध्यक्षपदी पवन अग्रवाल.

रोटरी अपटाऊनचा पुरस्कार समारंभ संपन्न.

रोटरी क्लब अपटाऊनच्या वतीने विविध क्षेत्रांतील मान्यवरांना पुरस्कार देवून सन्मानित केले. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू अदीती मुटाटकर यांना “व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार” (व्होकेशनल एक्सलन्स) माजी प्रांतपाल रश्मी कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.…

Continue Readingरोटरी अपटाऊनचा पुरस्कार समारंभ संपन्न.

रोटरी क्लब बाणेरचा पर्पलथॉन कार्यक्रम संपन्न.

रोटरी क्लब बाणेरचा “पर्पलथॉन” हा ५ किमी चालण्याचा उपक्रम संपन्न झाला. श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम बालेवाडी येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी डॉ.निलेश कुरवाळे(दीनानाथ हॉस्पिटल), सहाय्यक प्रांतपाल बलबीर चावला,रोटरी…

Continue Readingरोटरी क्लब बाणेरचा पर्पलथॉन कार्यक्रम संपन्न.

एपिलेप्सी- मिर्गी फिट रूग्णांच्या शस्त्रक्रिया मदतीसाठी वॉकेथॉनचे आयोजन.

एपिलेप्सी म्हणजेच फिट येणे व त्यावेळी आकडी व झटके येणे या गरजू व गरीब रूग्णांच्या शस्त्रक्रिया मदतीसाठी रोटरी क्लब बाणेरच्या वतीने ५ किमी वॉकेथॉन “पर्पलथॉनचे” आयोजन केले आहे. हा कार्यक्रम…

Continue Readingएपिलेप्सी- मिर्गी फिट रूग्णांच्या शस्त्रक्रिया मदतीसाठी वॉकेथॉनचे आयोजन.

रोटरी क्लब फॉरच्यूनच्या वतीने पुणे रेल्वे स्टेशनला ३ व्हिल चेअर प्रदान.

रोटरी क्लब फॉरच्यूनच्या वतीने पुणे रेल्वे स्टेशन येथील दिव्यांग अथवा रुग्ण प्रवाशी सेवेसाठी ३ व्हिल चेअर प्रदान करण्यात आल्या. या कार्यक्रम प्रसंगी स्टेशन डायरेक्टर एस.सी.जैन, रोटरी क्लब फॉरच्यूनचे संस्थापक अध्यक्ष…

Continue Readingरोटरी क्लब फॉरच्यूनच्या वतीने पुणे रेल्वे स्टेशनला ३ व्हिल चेअर प्रदान.

दिव्यांग मुलामुलींनी घेतला मेट्रो सफारीचा आनंद.

रोटरी क्लब शनिवारवाडाच्या वतीने स्मित फाउंडेशन येथील दिव्यांग मुलामुलींनी मेट्रो सफारीचा आनंद घेतला. वनाज ते गरवारे व परत वनाज अशी मेट्रो सफर केली. या प्रसंगी रोटरी क्लब शनिवारवाडाच्या अध्यक्ष मिराताई…

Continue Readingदिव्यांग मुलामुलींनी घेतला मेट्रो सफारीचा आनंद.

रोटरीच्यावतीने २७४ विद्यार्थिनींना पुनर्वापर सँनिटरी नॅपकीन वाटप.

रोटरी ई क्लब ऑफ पुणे डायमंड व रोटरी क्लब कॅन्टोनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने बी.टी.सहानी नवीन हिंद स्कूल येथे २७४ विद्यार्थिनींना पुनर्वापर करता येणार्‍या सँनिटरी नॅपकीन वाटप करण्यात आले. यांची किंमत…

Continue Readingरोटरीच्यावतीने २७४ विद्यार्थिनींना पुनर्वापर सँनिटरी नॅपकीन वाटप.

रोटरी वेस्टएंडच्या वतीने पुणे पोलिसांसाठी हृदयविकार- माहिती व मार्गदर्शन संपन्न.

जागतिक आरोग्य दिनानिमित्त अहोरात्र कार्यरत असणार्‍या पोलिसांसाठी हृदयविकार – माहिती व मार्गदर्शन  सी पी आर प्रात्यक्षिकसह संपन्न झाले. पोलीस अधिक्षक कार्यालय ,पुणे ग्रामीण येथील सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी…

Continue Readingरोटरी वेस्टएंडच्या वतीने पुणे पोलिसांसाठी हृदयविकार- माहिती व मार्गदर्शन संपन्न.