रोटरी क्लब स्पोर्ट सिटीच्या वतीने किलबिल स्कूलला शास्त्र प्रयोगशाळा साहित्य प्रदान.

रोटरी क्लब पुणे स्पोर्ट सिटी व साई सर्व्हिस सीएसआर यांच्या संयुक्त विद्यमाने जनवाडी गोखलेनगर येथील किलबिल शाळेस रु तीन लाख पंधरा हजार रुपयांची सायन्स लॅब – प्रयोगशाळा साहित्य प्रदान करण्यात…

Continue Readingरोटरी क्लब स्पोर्ट सिटीच्या वतीने किलबिल स्कूलला शास्त्र प्रयोगशाळा साहित्य प्रदान.

“रोटरी युथ एक्स्चेंज उपक्रमामुळे फक्त दोन युवकच नव्हे तर दोन कुटुंबे व संस्कृती एकत्र येतात.” – रश्मी कुलकर्णी.

“रोटरी युथ एक्स्चेंज मुळे दोन देशांतील विद्यार्थीच नव्हे तर दोन कुटुंबे व संस्कृती एकत्र येतात.तसेच त्यांच्यातील संपर्क कायम रहातो” असे प्रतिपादन माजी प्रांतपाल रश्मी कुलकर्णी यांनी केले.” रोटरी युथ एक्स्चेंज…

Continue Reading“रोटरी युथ एक्स्चेंज उपक्रमामुळे फक्त दोन युवकच नव्हे तर दोन कुटुंबे व संस्कृती एकत्र येतात.” – रश्मी कुलकर्णी.

रोटरीच्या वतीने फुलराणी सिनेमाचा प्रिमियर शो संपन्न.

रोटरी क्लब विज्डम,रोटरी क्लब हेरिटेज,सिंहगड रोड,रोटरी क्लब मेट्रो यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी सिनेमा फुलराणीचा प्रिमियर शो आयोजित करण्यात आला. सिटी प्राईड कोथरूड येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी प्रांत…

Continue Readingरोटरीच्या वतीने फुलराणी सिनेमाचा प्रिमियर शो संपन्न.

रोटरी क्लब शिवाजीनगरचे सामाजिक सेवाकार्य पुढीलही अनेक वर्ष समाजाची सेवा करीत राहील.- प्रांतपाल डॉ.अनिल परमार.

रोटरी क्लब शिवाजीनगरने केलेली सेवाकार्य या वर्षीपुरते नाही तर आगामी अनेक वर्ष सुरू राहून समजाच्या गरजा पूर्ण करीत राहील.जसे रुग्णवाहिका (अॅम्ब्युलन्स), नवजात शिशु साठी बेबी वॉर्मर व अन्य. असे प्रतिपादन…

Continue Readingरोटरी क्लब शिवाजीनगरचे सामाजिक सेवाकार्य पुढीलही अनेक वर्ष समाजाची सेवा करीत राहील.- प्रांतपाल डॉ.अनिल परमार.

रोटरी क्लब स्पोर्टसिटीचे सेरा-वेरा पुरस्कार प्रदान संपन्न.

रोटरी क्लब स्पोर्ट सिटीच्यावतीने सेवा उत्कृष्ठता(सर्व्हिस एक्सलंस-सेरा) पुरस्कार हॉकी कोच श्रीधर कुलकर्णी यांना प्रमुख पाहुण्या डॉ रजनीताई इंदुलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तर विशेष विद्यार्थ्यांना संगीत शिकवणारे दत्तात्रय भावे…

Continue Readingरोटरी क्लब स्पोर्टसिटीचे सेरा-वेरा पुरस्कार प्रदान संपन्न.

रोटरी क्लब औंधचे लोकसेवेचे कार्य कौतुकास्पद.- प्रांतपाल अनिल परमार.

रोटरी क्लब औंध पुणेचे सामाजिक व लोकसेवेचे कार्य कौतुकास्पद आहे,विशेषत: पिंगोरी गावात ग्रामस्थांना डेअरी उभारून देणे(प्रकल्प खर्च ४५ लाख.). अशा कार्याने अनेक जणांना रोजगार मिळतो तसेच अन्य समाजसेवी व्यक्ति व…

Continue Readingरोटरी क्लब औंधचे लोकसेवेचे कार्य कौतुकास्पद.- प्रांतपाल अनिल परमार.

रोटरीच्यावतीने डॉ.गिरीश कुलकर्णी व प्रशांत जोशी यांना शांतता पुरस्कार प्रदान.

रोटरी क्लब हिलसाईड, डाऊनटाऊन, स्पोर्टसिटी, औंध, चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.गिरीश कुलकर्णी ( स्नेहालय), व प्रशांत जोशी (ईश्वरपुरम) यांना रोटरीचे प्रांतपाल डॉ.अनिल परमार यांच्या हस्ते शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला.…

Continue Readingरोटरीच्यावतीने डॉ.गिरीश कुलकर्णी व प्रशांत जोशी यांना शांतता पुरस्कार प्रदान.

रोटरी क्लब ऑफ पुणे युवा तर्फे बेबी वॉर्मरचे लोकार्पन.

कोंढवा येथील मीनाताई ठाकरे मॅटरनिटी हॉस्पिटल येथे बेबी वॉर्मर संचचे  रोटरी क्लब ऑफ पुणे युवा व डिस्ट्रिक्ट ३१३१ यांच्या सहकार्याने द रोटरी फाउंडेशनच्या ग्लोबल ग्रांट योजने अंतर्गत लोकार्पन करण्यात आले.…

Continue Readingरोटरी क्लब ऑफ पुणे युवा तर्फे बेबी वॉर्मरचे लोकार्पन.

रोटरी प्रांत ३१३१चे वतीने पुणे महानगर पालिकेस ३० इंन्कीब्युटर्स प्रदान.

रोटरी प्रांत ३१३१चे ५८ क्लब,तसेच रोटरी सिंगापूर,मलेशिया यांच्या संयुक्त विद्यमाने “प्रकल्प ममता” अंतर्गत पुणे महानगर पालिकेस ३० इंन्कीब्युटर्स माजी प्रांतपाल शैलेश पालकर यांच्या हस्ते पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे…

Continue Readingरोटरी प्रांत ३१३१चे वतीने पुणे महानगर पालिकेस ३० इंन्कीब्युटर्स प्रदान.

रोटरीचे प्रांतपाल डॉ.अनिल परमार यांच्या हस्ते श्रेष्ठ रक्तदान खोलीचे उद्घाटन.

रोटरीचे प्रांतपाल डॉ.अनिल परमार व डॉ.हेमा परमार यांनी रोटरी क्लब ऑफ पुणे फॉरच्यूनच्या सहयोगाने “श्रेष्ठ”रक्तदान खोलीचे व अॅम्ब्युलंसचे उद्घाटन इंडियन सेरोलॉजिकल इंस्टिट्यूट नवी पेठ येथे केले. या प्रसंगी रोटरी क्लब…

Continue Readingरोटरीचे प्रांतपाल डॉ.अनिल परमार यांच्या हस्ते श्रेष्ठ रक्तदान खोलीचे उद्घाटन.