रोटरी क्लब पुना नॉर्थच्या अध्यक्षपदी दीप्ती पुजारी.

रोटरी क्लब पुना नॉर्थच्या अध्यक्षपदी दीप्ती पुजारी यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष रो.कमांडर गिरीश कोनकर यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली. तर सचिवपदी शिल्पा राजे यांनी सूत्रे स्वीकारली. पाषाण येथील आरोमी…

Continue Readingरोटरी क्लब पुना नॉर्थच्या अध्यक्षपदी दीप्ती पुजारी.

जीवनशैली आरोग्यदायक बनविण्यासाठी रोटरी क्लब लोकमान्य नगरचा “हेल्दियर मी” प्रकल्प.

मनुष्याच्या सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैली मुळे मधुमेह, हृदय विकार, लठ्ठपणा अशा अनेक आजारांनी शरीरात घर केले आहे. व्यायामा द्वारे या आजारांना दूर ठेवणे शक्य आहे. परंतु एकेकट्याने व्यायाम होत नाही. यासाठी…

Continue Readingजीवनशैली आरोग्यदायक बनविण्यासाठी रोटरी क्लब लोकमान्य नगरचा “हेल्दियर मी” प्रकल्प.

रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्यनगर तर्फे अंध बांधवांसाठी योगदान.

गरजूंच्या जीवनात आनंदाचे स्मितहास्य फुलविण्यासाठी रोटरी क्लब तर्फे अनेक उपक्रम घेतले जातात. समजातील विविध क्षेत्रातील गरजूंना होतकरूंना मदत केली जाते. नुकताच रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्यनगर यांनी कै.डॉ.रामचंद्र दातीर व…

Continue Readingरोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्यनगर तर्फे अंध बांधवांसाठी योगदान.

इंजिनिअरिंग च्या विद्यार्थ्यांना पुरस्कार व शिष्यवृत्ती प्रदान.

अनेक प्रकारच्या सामाजिक सेवा देणारे पुना नॉर्थ रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट आणि रेफ्रीजरेशन व कोल्ड चेनच्या क्षेत्रातील अंतरराष्ट्रीय स्तरावरील सल्लागार एसीआर प्रोजेक्ट कन्सल्टंटस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी…

Continue Readingइंजिनिअरिंग च्या विद्यार्थ्यांना पुरस्कार व शिष्यवृत्ती प्रदान.

रोटरी क्लब हडपसर सेंट्रलच्या अध्यक्षपदी रंजन पराडकर.

रोटरी क्लब ऑफ हडपसर सेंट्रलच्या अध्यक्षपदी रंजन पराडकर यांची निवक करण्यात आली.त्यांनी मावळते अध्यक्ष संपत खोमणे यांच्याकडून सूत्रे स्विकारली. एम.सी.सी.आय हडपसर येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी भावी प्रांतपाल शीतल…

Continue Readingरोटरी क्लब हडपसर सेंट्रलच्या अध्यक्षपदी रंजन पराडकर.

रोटरी क्लब लोकमान्य नगरच्या वतीने व्होकेशनल एक्सलंस पुरस्कार वितरण समारंभ संपन्न.

रोटरी क्लब पुणे लोकमान्य नगरच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवरांना व्होकेशनल एक्सलन्स पुरस्कार(व्यावसायिक गुणवत्ता)देवून सन्मानित करण्यात आले. मॉडर्न कॉलेज गणेशखिंड येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे…

Continue Readingरोटरी क्लब लोकमान्य नगरच्या वतीने व्होकेशनल एक्सलंस पुरस्कार वितरण समारंभ संपन्न.

स्वानंद समुद्र यांची विमा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी.

अमेरिकन स्वायत्त संस्था जी ७० देशांतील ५०० कंपन्यांचा डेटा तुलना करून यशस्वी व्यवसायिकांची नावे जाहीर करते व सभासदत्व देते.त्याला मिलियन डॉलर राऊंड टेबल२०२३”म्हणतात.हा सन्मान नुकताच स्वानंद समुद्र यांना मिळाला आहे.यानिमित्त…

Continue Readingस्वानंद समुद्र यांची विमा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी.

रोटरी क्लब स्पोर्ट सिटी व पबमॅटीकच्या वतीने आयटीआय औंध येथील खेळाच्या मैदानाचे पुनर्निर्माण केले.

रोटरी क्लब पुणे स्पोर्ट सिटीने आंतर्राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणार्‍या पबमॅटीक कंपांनीच्या सहकार्याने शासकीय आयटीआय औंध येथील खेळाच्या मैदानाचे पुननिर्माण केले.यासाठी पबमॅटीक कंपनीने ४ लाख रुपये सामाजिक जबाबदारी म्हणून…

Continue Readingरोटरी क्लब स्पोर्ट सिटी व पबमॅटीकच्या वतीने आयटीआय औंध येथील खेळाच्या मैदानाचे पुनर्निर्माण केले.

रोटरी क्लब पुणे ३७ च्या संस्थापक अध्यक्षपदी वैभव शहा.

रोटरी क्लब पुणे ३७ च्या संस्थापक अध्यक्षपदी वैभव शहा यांची निवड करण्यात आली. मोना लोढा यांची उपाध्यक्षपदी,तसेच राहुल संचेती यांची सचिवपदी निवड करण्यात आली. लॉफ्ट ४८ हॉटेल एनआयबीएम रस्ता येथे…

Continue Readingरोटरी क्लब पुणे ३७ च्या संस्थापक अध्यक्षपदी वैभव शहा.

रोटरी युथ एक्स्चेंज उपक्रमातील परदेशी विद्यार्थ्यांना निरोप समारंभ “सयोनारा” संपन्न.

रोटरी इंटरनॅशनलच्या वतीने विविध देशातील संस्कृतीचा परिचय –आदान प्रदान यासाठी रोटरी युथ एक्स्चेंज कार्यक्रम राबविला जातो.या अंतर्गत ब्राझिल,स्पेन,जपान,फ्रांस,जर्मनी आदी देशांतील १२ युवक युवती भारतात वास्तव्यास होते. त्यांचा निरोप समारंभ व…

Continue Readingरोटरी युथ एक्स्चेंज उपक्रमातील परदेशी विद्यार्थ्यांना निरोप समारंभ “सयोनारा” संपन्न.