रोटरी क्लब डेक्कनच्या वतीने वाजेघर येथे नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न.
दुर्गम अशा वाजेघर गावात रोटरी क्लब डेक्कनच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांची नेत्रतपासणी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात नेत्रतपासणी, मोफत मोतीबिंदू ऑपरेशन, मधुमेह तपासणी (रक्तशर्करा),रक्तदाब,ईसीजी आदींचा समावेश होता.या शिबिरात…