सुलोचना दीदींना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळण्यासाठी मोहीम उभारणार मनसे चा इशारा
आज सुलोचना दीदींचा वाढदिवस. त्यांनी 93 व्या वर्षात आज पदार्पण केले.सुलोचना लाटकर यांनी 1943 पासून भालजी पेंढारकर यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर एका मागून एक असे अनेक चित्रपटातून…