पुणे गणेश फेस्टिवल ने खऱ्या अर्थाने केला पुण्याचा गणपती उत्सव डिजिटल
पुणे गणेश फेस्टिवल च्या माध्यमातून यंदा गणपती उत्सवाच्या 10 दिवसात जगातील पावणे चार करोड लोकांनी पुण्याचा गणपती उत्सव अनुभवला म्हणजेच खऱ्या अर्थाने पुण्याचा गणपती उत्सव ग्लोबल -डिजिटल झाला म्हणावे लागेल.पुणे…