स्व.शरदभाई शहा यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध उपक्रम.
जैन सोशल इंटरनॅशनलचे माजी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते स्व.शरदभाई शहा यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त जैन सोशल ग्रुप पुणे परिवाराच्या वतीने वासुदेव प्रतिष्ठान गोशाळा येथे आर्थिक मदत करण्यात आली. प्रा फाउंडेशन…