रोटरी मिडटाऊनचा ‘सर्वोत्तम सेवा पुरस्कार सेवा सहयोग संस्थेस प्रदान.
रोटरी क्लब मिडटाऊनच्या वतीने “सर्वोत्तम सेवा” (सर्व्हिस एक्सलंस)पुरस्कार सेवा सहयोग संस्थेस प्रदान करण्यात आला. माजी प्रांतपाल रो.डॉ सुधिर राशिंगकर यांच्या हस्ते पल्लवी कडदी संचालिका सेवा सहयोग यांना प्रदान करण्यात आला.…