रोटरी क्लबच्यावतीने पुणे रेल्वेस्टेशन येथील लायसेन्सी पोर्टरांचा(कुली) सत्कार.
रोटरी प्रांत ३१३१च्या व्होकेशनल टिमच्या वतीने पुणे स्टेशन येथील लायसेन्सी पोर्टरांचा सत्कार करण्यात आला. पुष्पगुच्छ,श्रीफळ व भेटवस्तू असे सत्काराचे स्वरूप होते. पुणे रेल्वेस्टेशन येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रांत…