*राजमाता जिजाऊ* व *स्वामी विवेकानंद* जयंती निमित्त पत्रकार व जेष्ठ नागरीकाना *सफारी सुटाचे कापड वाटप* करण्यात आले.
केअर टेकर्स सोसायटी व राजमाता जिजाऊ नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने महालक्ष्मी मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजरी गावचे उप सरपंच अमित आबा घुले, कापड व्यापारी प्रविण विसापुरे, हसमुख…