स्व.दिपक मारटकर यांच्या जन्मदिना निमित्त मतिमंद निवासी विद्यालयास मदत वाटप.
स्व.दिपक विजयभाऊ मारटकर यांच्या जन्म दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री छत्रपती प्रतिष्ठान शासनमान्य निवासी मतिमंद विद्यालय संस्थेच्या मुलांना खेळाचे साहित्य व शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी तुषार…