*शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बहीण कै. संजीवनी करंदीकर यांच्या निधनाने शिवसैनिकांचा मायेचा आणखी एक हात हरवला…* डॉ. नीलम गोऱ्ह
प्रबोधनकार ठाकरे यांच्या सुकन्या, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी आणि माननीय मुख्यमंत्री ना. श्री. उद्धव ठाकरे यांच्या आत्या श्रीमती संजीवनी करंदीकर यांचे नुकतेच पुणे येथे दुःखद निधन झाले…