रोटरी क्लब हेरिटेज आयोजित मंगळागौरी स्पर्धा नाशिकच्या झिम पोरी जिम संघाने जिंकली.
रोटरी क्लब हेरिटेज आयोजित मंगळागौरी स्पर्धा नाशिकच्या झिम पोरी जिम संघाने जिंकली. रोटरी क्लब हेरिटेजने “श्रावण सरी” ही पाककृती व मंगळागौरी स्पर्धा आयोजित केली होती यात सुमारे १७० महिलांनी सहभाग…