माँनिनी मानव सेवा ट्रस्टने केली गंगा तारा वृद्धाश्रमाची दिवाळी साजरी.
“माँनिनी मानव सेवा ट्रस्ट”तर्फे वडकीनाला येथील “गंगा तारा”वृद्धाश्रमातील गरीब व गरजू वृद्धाना दिवाळी फराळ,नवीन पणत्या,आकाशदीप ई वस्तूंचे वाटप करण्यात आले. “एक करंजी प्रेमाची एक वस्त्र मोलाचे, ही दिवाळी सोनियाची” या…