तळजाई माता वसाहतीतील मुला मुलींनी कराटे स्पर्धेत मिळविली २८ पदके
हैदराबाद रेड्डी गार्डन येथे नुकत्याच दि ५/९/२०२१ रोजी झालेल्या नॅशनल कराटे अँड कुंग फू चॅम्पियनशिप स्पर्धा २०२१ मध्ये तळजाई माता वसाहत येथील शोतोकॉन ग्लोबल अॅकाडमीच्या मुला मुलींनी २२ सुवर्णपदक व…