मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर,नेत्र तपासणी शिबीर व अन्नदान.
महाराष्ट्रचे लाडके मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवसेनेच्या कसबा विधानसभा मतदार संघाच्या वतीने रक्तदान शिबीर,नेत्र तपासणी व चष्मे वाटप व अन्नदान करण्यात आले. मोदी गणपती चौक नारायणपेठ येथे झालेल्या…